जळगाव दि.22 प्रतिनिधी – यावल तालुक्यातील चिखली बुर्दूक येथील रहिवाशी नागो लक्ष्मण पाटील (वय 68) यांचे आज 22 रोजी संध्याकाळी 6.30 वाजता निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा उद्या दि. 23 रोजी सकाळी 11 वाजता रहात्या घरुन निघेल. त्यांच्या पश्चात दोन मुली, जावाई, नातवंड असा परिवार असून ते विश्वनाथ दगडू पाटील व रमेश माणिक पाटील यांचे काका होत.