राष्ट्रीय आरोग्य अभियान, महाराष्ट्र भरती निघाली आहे. यासाठी बारावी ते पदवी उत्तीर्ण उमेदवारांना मोठी संधी आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 27 सप्टेंबर 2022 असणार आहे.
एकूण जागा – 98
पदाचे नाव व शैक्षणिक पात्रता
सहाय्यक प्राध्यापक/वरिष्ठ सल्लागार (Assistant Professor/ Senior Consultant) – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी post graduate Psychiatry पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच संबंधित कामाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
वरिष्ठ निवासी/सल्लागार (Senior Resident/Consultant) – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी post graduate Psychiatry पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच संबंधित कामाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
क्लिनिकल सायकोलॉजिस्ट/PSW/ मानसोपचार नर्स (Clinical Psychologist/ PSW/ Psychiatric Nurse) – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी M.A./M.Sc. degree in Psychology पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच संबंधित कामाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
प्रोजेक्ट को-ऑर्डिकेटर (Project Co-Ordicator) – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी BE in engineering OR Diploma पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच संबंधित कामाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
डेटा एंट्री ऑपरेटर (Data Entry Operator) – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Diploma in Computer Applicationपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच संबंधित कामाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
समुपदेशक (Counsellor) – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Masters in Clinical Psychology / Social Work पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच संबंधित कामाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
परिचर (Attendants) – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी बारावी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच संबंधित कामाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
हे पण वाचा :
जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव येथे जॉबची मोठी संधी.. या पदांसाठी सुरूय भरती
BSF मध्ये 1312 जागांसाठी मेगाभरती ; 10वी, 12वी पाससाठी मोठी संधी..
तरुणांनो संधी सोडू नका.. आर्मी ऑर्डनन्स कॉर्प्स सेंटरमध्ये तब्बल 3068 पदांची भरती
सरकारी अधिकारी होण्याची सुवर्णसंधी.. फक्त ही पात्रता ठेवा, मिळेल चांगला पगार
वेतनमान (Pay Scale) : २०,०००/- रुपये ते १,५०,०००/- रुपये.
नोकरी ठिकाण : नागपूर, ठाणे, बीड, पुणे (महाराष्ट्र)
अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख – 27 सप्टेंबर 2022
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा