जळगाव (प्रतिनिधी)- आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी जळगाव जिल्ह्यातील १५ शिक्षकांची नावं आज दिनांक १ सप्टेंबर रोजी निवडण समितीने जाहीर केले असून ‘आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी २६ प्रस्ताव आले होते दरम्यान निवड समितीने १५ शिक्षकांची नावं जाहीर केली.दरम्यान, यावर्षी 15 पुरस्कारामध्ये 7 महिला शिक्षकांचा समावेश आहे. यंदा शिक्षक दिनी 45 शिक्षकांना पुरस्कार वितरण जळगाव येथील छत्रपती संभाजी महाराज नाट्यगृह येथे सकाळी 11 वाजता होणार असल्याची माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी विकास पाटील यांनी दिली.
प्रत्येक तालुक्यातून एका शिक्षकाची निवड…
आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात आलेल्या शिक्षकांची संपूर्ण यादी वाचा….
1) भडगांव-श्रीमती मनिषा गोकुळ अहिरराव
2) भुसावळ- रविंद्र माणिक पढार
3) बोदवड – श्रीमती मनिषा नारायण कचोरे
4) चाळीसगांव-उत्तम धर्मा चव्हाण
5) चोपडा-विश्वनाथ गोरक्षनाथ पाटील
6) धरणगांव-संजय पोपट गायकवाड
7)एरंडोल-लक्ष्मण वामन कोळी
8) जळगांव- श्रीमती ललिता नितीन पाटील
9)जामनेर-श्रीमती किर्ती बाबुराव घोंगडे
10)मुक्ताईनगर – विजय वसंत चौधरी
11)पाचोरा – श्रीमती अरुणा मुकुंदराव उदावंत
12)पारोळा-छाया प्रभाकर भामरे
13)रावेर- रामराव ज्ञानोबा मुरकुटे
14 यावल- समाधान प्रभाकर कोळी
15) अमळनेर – दर्शना चौधरी
हे पण वाचा….
नाशिक जिल्ह्यातील ढगफुटी ; पावसानं हाहाकार माजवला, व्हिडीओ, फोटो पाहून समजेल…
अंगणवाडी सेविकाचे मानधन वाढविण्यासंदर्भात राज्य शासन निर्णय घेण्याच्या तयारीत….