Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जनसेवेसाठी सदैव तत्पर – रोहिणीताई खडसे

najarkaid live by najarkaid live
August 29, 2022
in राजकारण
0
जनसेवेसाठी सदैव तत्पर – रोहिणीताई खडसे
ADVERTISEMENT
Spread the love

मुक्ताईनगर (प्रतिनिधी) : गेल्या विधानसभा निवडूणुकीत ज्या 90हजार मतदारांनी विश्वास ठेऊन मतदान केले त्यांचेसह मतदार संघातील जनसामान्यांच्या अडी अडचणी समजून घेऊन त्या आ.खडसे साहेबांच्या माध्यमातून मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशील राहील, आज तालुक्यात जे जे विकास कामे दिसत आहेत, ती सर्व विकास कामे नाथाभाऊनीच केलेली आहे. त्या कामात बोदवड तालुका निर्मितीचा निर्णय तालुकावासीयांसाठी फार मोठी उपलब्धी आहे.तालुका निर्मिती मुळे बोदवड शहरात तहसील कार्यालय आलं, पंचायत समिती आली, कोर्ट आलं… आणि त्यामुळं नागरिकांचा वेळ आणि पैसा वाचू लागल्याने शासकीय कामे सहज होऊ लागली. याशिवाय गावागावाना जोडणारे रस्ते, शाळांखोल्या, समाजमंदिरे, प्रशस्त हॉल आदी अनेक विकास कामे गेल्या ३० वर्षात भाऊंनी उभी केलीत. नाथाभाऊ आणि भैय्यासाहेब यांचे आशीर्वाद घेऊन मी मतदारसंघात जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहचत असल्याचे सौ रोहिणीताई खडसे यांनी शेलवड जाहीर सभेत केले.

यावेळी विधानपरिषद सदस्य आ अमोल मिटकरी यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रसंगी कार्यक्रमाचे प्रास्ताविक बोदवड तालुकाध्यक्ष आबासाहेब पाटील यांनी केले.याआधी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष भैय्यासाहेब रविंद्र पाटील,जिल्हायुवक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष रविंद्र नाना पाटील, जि प सदस्य रामदास पाटील यांनी मनोगते व्यक्त केलीत. त्याआधी आ अमोल मिटकरी यांनी शेर शायरी करीत केंद्र व राज्य सरकारवर टीका करून कोर्टाच्या निर्णयानंतर लवकरच राज्यातील अवैध असलेले सरकार कोसळणार असल्याचे भाकीत वर्तवले

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड भैय्यासाहेब रवींद्र पाटील, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माजी अध्यक्षा रोहिणीताई खडसे खेवलकर, माफदाचे अध्यक्ष विनोद भाऊ तराळ, महिला आघाडी अध्यक्षा वंदनाताई चौधरी, युवक अध्यक्ष रविंद्र नाना पाटील,  जिल्हा सरचिटणीस ईश्वर भाऊ राहणे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती  निवृत्तीभाऊ पाटील,  VJNT सेलचे जिल्हाध्यक्ष अरविंद चितोडिया, किसान सेलचे जिल्हाध्यक्ष सोपानराव पाटील, जामनेर तालुका अध्यक्ष विलास भाऊ राजपूत, मुक्ताईनगर तालुका अध्यक्ष यू डी पाटील सर, बोदवड तालुका अध्यक्ष आबा पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक रामदास भाऊ पाटील, आसिफ बागवान शेलवड नगरीचे सरपंच समाधान भाऊ बोदडे, उपसरपंच रामदास भाऊ माळी, राजाराम भाऊ जवरे, रामभाऊ म्हस्के, अशोक सोन्नी,  राजू पाटील, ईश्वर वाणी, कडू माळी , समाधान राऊत, वामन म्हस्के राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आणि प्रचंड जनसमुदाय उपस्थित होता.

लोणवाडी येथील कैलास परदेशी, राजु परदेशी, कालूचाचा मेंबर, प्रफुल पाटील,शे रियाज शे नबी, प्रेमचंद परदेशी,प्रताप सावळे,भास्कर चौधरी, गजानन पाखरे,पंकज चौधरी, अंकल मिस्त्री,अविनाश आवटे,जोगेंद्र सावळे, फुलचंद परदेशी, वजीर ठेकेदार, रोशन पठाण, गफ्फार ठेकेदार, अजय मिस्त्री, संतोष सोनवणे, लखन पाटील, शामराव पाटील,राजू मुके, दशरथ राऊत,अशोक गोफने,दिलीप वाणी,अशोक निंबाळकर,राजू पवार, प्रशांत महाजन, मधुकर देठे,सुखदेव पारधी,जनार्धन बावसकर ,छोटू महावीरआणि ग्रामस्थ उपस्थित होते.

जामठी येथील अंबादास चौधरी, रामभाऊ साबणे,सुरेंद्र पाटील, सरपंच भगवान पाटील,उपसरपंच मुनाफ भाई, राजुभाऊ जैस्वाल, सोपान भाऊ माळकर,पिंटू पाटील,अरुण गायकवाड, दिनेश कोठारी, काशीनाथ तेली,अक्षय पाटील,ईश्वर भाऊ महाजन,देविदास पाटील, अमोल पाटील,शांता बाई पाटील, मीरा ताई बोरसे, जयश्री ताई माळकर,सचिन महाजन, भगवान महाजन,योगेश शेळके, कुलदीप माळकर,विजय पाटील, विठ्ठल गुरव, देवराम माळकर,संजय तपे, दीपक पाटील, मुब्बा हसन पिंजारी,कादिर ठेकेदार, कडू खरात,ईश्वर सपेकर, ईश्वर वाणी, जितू पारधी, शंकर गोरे, बंडू पांचाळ,भगवान महाजन आणि ग्रामस्थ उपस्थित होते

यावेळी जामठी येथील छायाताई कोलते, कलिम शहा, राजु सुरवाडे, मंगल सिंग पाटील, विकास पवार याशिवसेना( शिंदे सेना) कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.  येवती येथील शांताराम वाघ, ज्ञानदेव माळी, डॉ आनंद माळी,संपत माळी, पुंडलिक माळी, प्रकाश पाटील,श्रीराम माळी, उमरखा पटेल, सुदाम निळे, विनोद सिरे, गोपाळ माळी, भगवान माळी, सुनील माळी, के पी अहिर, शामराव वाघ, शालिग्राम जंगले, संजय जंगले, कैलास माळी, गोविंदा माळी, बबलू विसावे, शब्बीर पटेल, गुलाब पठाण,अशोक पगार, काशीनाथ गुरुजी, आनंदा अहिर, योगेश महाराज, हरी माळी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.  रेवती येथील बाबुलाल सत्रे, संदिप राऊत, शे आसिफ, सुपडा राऊत, नंदू राऊत, शे मंजुर आणि ग्रामस्थ उपस्थित होते

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

राष्ट्रीय क्रीडा दिना निमित्त जळगाव जिल्हा पोलीस दलातर्फे प्रशिक्षक आणि खेळाडूंचा सन्मान

Next Post

पोलीस, अग्निवीर भरतीसाठी येणाऱ्या युवकांना मिळणार ‘या’ सुविधा..

Related Posts

भाजपा सदस्य नोंदणी अभियानाला नागपूर येथे प्रारंभ

भाजपा सदस्य नोंदणी अभियानाला नागपूर येथे प्रारंभ

December 23, 2024
महाराष्ट्रात देवेंद्र पर्व सुरु! फडणवीसांनी मुख्यमंत्रिपदाची घेतली शपथ

महाराष्ट्रात देवेंद्र पर्व सुरु! फडणवीसांनी मुख्यमंत्रिपदाची घेतली शपथ

December 5, 2024
देवेंद्र फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब, गिरीष महाजणांनी केलं अभिनंदन

देवेंद्र फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब, गिरीष महाजणांनी केलं अभिनंदन

December 4, 2024
आझाद मैदानावर शिवसेनेकडून कोण-कोण शपथ घेणार? संभाव्य यादी वाचा

आझाद मैदानावर शिवसेनेकडून कोण-कोण शपथ घेणार? संभाव्य यादी वाचा

December 4, 2024
महायुतीचे उमेदवार किशोर आप्पा पाटील यांच्या उपस्थितीत आज झंझावाती प्रचार

ब्रेकिंग ; आ. किशोरअप्पा पाटील यांना राज्य मंत्रिपद मिळण्याची शक्यता!

December 4, 2024
अकोल्यातून प्रकाश आंबेडकरांविरोधात काँग्रेसने दिला उमेदवार

अकोल्यातून प्रकाश आंबेडकरांविरोधात काँग्रेसने दिला उमेदवार

April 2, 2024
Next Post
पोलीस, अग्निवीर भरतीसाठी येणाऱ्या युवकांना मिळणार ‘या’ सुविधा..

पोलीस, अग्निवीर भरतीसाठी येणाऱ्या युवकांना मिळणार 'या' सुविधा..

ताज्या बातम्या

भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षाचे नाव निश्चित? ‘या’ नावाला संघाची मान्यता, घोषणा लवकरच!

भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षाचे नाव निश्चित? ‘या’ नावाला संघाची मान्यता, घोषणा लवकरच!

June 30, 2025
कोब्रा हातात उचलणाऱ्या व्यक्तीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल!

कोब्रा हातात उचलणाऱ्या व्यक्तीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल!

June 30, 2025

जुलै 2025 पासून बदलणारे नवे आर्थिक नियम – सर्वसामान्यांच्या खिशावर परिणाम, जाणून घ्या!

June 30, 2025
मुक्याप्राण्यांसाठी मानवाने अहिंसेतून स्वराज्य घडवावे – विनोद बोधनकर

मुक्याप्राण्यांसाठी मानवाने अहिंसेतून स्वराज्य घडवावे – विनोद बोधनकर

June 30, 2025

चॉकलेटसाठी पैसे मागणाऱ्या चिमुकलीचा दुर्दैवी अंत; जन्मदात्याच ठरला खुनी

June 30, 2025
“ईसवी सन ०००१ पूर्वीचं जग – इतिहासाच्या पलीकडचं सत्य!”

“ईसवी सन ०००१ पूर्वीचं जग – इतिहासाच्या पलीकडचं सत्य!”

June 29, 2025
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us