Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भारत विरुद्ध पाकिस्तान मॅच जिंकलो ; शरद पवारांनी असं केलं सेलिब्रेशन ; खास व्हिडिओ शेअर

najarkaid live by najarkaid live
August 29, 2022
in राष्ट्रीय
0
भारत विरुद्ध पाकिस्तान मॅच जिंकलो ; शरद पवारांनी असं केलं सेलिब्रेशन ; खास व्हिडिओ शेअर
ADVERTISEMENT
Spread the love

मुंबई – भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यात अखेर भारताने विजयी षटकार लागावल्यानंतर संपूर्ण देश विजयाचं सेलिब्रेशन करत असतांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी सुद्धा या विजयाचे सेलिब्रेशन केले….शरद पवारांच्या सेलिब्रेशनचा खास व्हिडीओ खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विटर शेअर केला आहे.

शेवटच्या षटकातील ४ थ्या चेंडूवर षटकार…आणि जल्लोष 

भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यात निर्णायक ठरलेल्या हार्दीक पांड्याने शेवटच्या षटकातील  चौथ्या चेंडूवर षटकार उंचावताच भारतीयांचा एकच जल्लोष सुरु झाला. देशातील अनेक महानगरांमध्ये रस्त्यावर येऊन तरुणाईचा जल्लोष सुरु असतांना राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवारांनी tv समोर मॅच पाहत असतांना दोन्ही हात उंचावून… जींकलो चा जल्लोष केल्याचा पाहायला मिळत आहे, याबाबतचा व्हिडीओ शरद पवारांच्या कन्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विटरवर शेअर केला आहे.

शरद पवारांनी आयसीसीचे अध्यक्ष पद भूषवलं आहे 

देशाचे माजी कृषी मंत्री शरद पवार यांनी आयसीसीचे  अध्यक्ष पद भुषवलं आहे. शरद पवारांना क्रिकेट खेळात आवड आहेच… म्हणूच या ८० वर्षाच्या तरुण म्हटल्या जाणाऱ्या शरद पवारांनी भारत विरुद्ध पाकिस्तान सामना  सामन्याचा घरी बसून आनंद घेतला. अखेरच्या षटकापर्यंत उत्कंठा वाढविणाऱ्या या रोमहर्षक सामन्यातील शेवटच्या षटकात चौथ्या चेंडूवर हार्दीक पांड्याने षटकार ठोकताच, शरद पवारांनी हात उंचावत जल्लोष साजरा केला. व्हिडिओत शरद पवार हे आपल्या नातवांसोबत टीव्हीवर मॅच पाहताना दिसत आहेत

भारताचा अविस्मरणीय विजय….

पाकिस्तानने दिलेल्या १४८ धावांच्या आव्हानाचा यशस्वी पाठलाग करून भारतीय संघाने ही किमया साधली. पाकिस्तानने १९.५ षटकांत सर्वबाद १४७ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात भारताची सुरूवात निराशाजनक झाली मात्र अखेर जडेजा आणि पांड्याच्या संयमी खेळीने भारताला विजय मिळवून दिला. हार्दिक पांड्याने विजयी षटकार लगावून भारताला अविस्मरणीय विजय मिळवून दिला.

Thank you Indian Cricket Team for making it a Happy Sunday for India! ???? pic.twitter.com/pDWWWKcd6n

— Supriya Sule (@supriya_sule) August 28, 2022

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

ऍक्टिव्हिटी बायज्यूस ट्युशन सेंटरचा स्तुत्य उपक्रम

Next Post

इन्स्टाग्रामवर ओळख ; १६ वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार ; तीनही आरोपी पोलिसांच्या ताब्यात

Related Posts

त्याच्या डोक्यातील संशयाचे भूत काही जाता जात नव्हते ,अखेर पत्नी गाढ झोपेत असतांना पतीने केला भयानक शेवट!

Thrissur Crime: प्रेमसंबंध, ब्लॅकमेल आणि दोन निष्पाप जीवांचा क्रूर अंत

July 1, 2025
₹13,999 मध्ये असा फोन कुठेच नाही! Vivo T4X 5G चं भन्नाट कमबॅक! वाचून व्हाल थक्क…

₹13,999 मध्ये असा फोन कुठेच नाही! Vivo T4X 5G चं भन्नाट कमबॅक! वाचून व्हाल थक्क…

June 30, 2025
कोब्रा हातात उचलणाऱ्या व्यक्तीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल!

कोब्रा हातात उचलणाऱ्या व्यक्तीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल!

June 30, 2025

जुलै 2025 पासून बदलणारे नवे आर्थिक नियम – सर्वसामान्यांच्या खिशावर परिणाम, जाणून घ्या!

June 30, 2025
पठ्ठ्याची कमालचं! ऑफिसमध्ये बॉसचा महिलेसोबत रोमान्स ; सगळी मर्यादाच ओलांडली,VIDEO व्हायरल

पठ्ठ्याची कमालचं! ऑफिसमध्ये बॉसचा महिलेसोबत रोमान्स ; सगळी मर्यादाच ओलांडली,VIDEO व्हायरल

April 8, 2025
लोको पायलट नवऱ्याला बायकोची लाथा-बुक्क्यांनी क्रूरपणे मारहाण

लोको पायलट नवऱ्याला बायकोची लाथा-बुक्क्यांनी क्रूरपणे मारहाण

April 3, 2025
Next Post
आईवर घेतलेल्या संशयामुळे पित्याचा मुलांनीच चाकूचे वार करीत केला खून ; पाचोरा शहरातील घटना

इन्स्टाग्रामवर ओळख ; १६ वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार ; तीनही आरोपी पोलिसांच्या ताब्यात

ताज्या बातम्या

Horoscope Today – 1 जुलै 2025 राशी भविष्य मराठी

Horoscope Today: जुलै 1 पासून 6 राशींचे भाग्य उजळणार, काहींसाठी दिवस खडतर

July 1, 2025
एसटी MSRTC तिकिट आरक्षण करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी: १५% सूट आजपासून लागू

एसटी MSRTC तिकिट आरक्षण करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी: १५% सूट आजपासून लागू

July 1, 2025
“Railway Reservation Chart Timing Update: वेटिंग लिस्ट कन्फर्मेशन आता 8 तास आधी!”

“Railway Reservation Chart Timing Update: वेटिंग लिस्ट कन्फर्मेशन आता 8 तास आधी!”

July 1, 2025
त्याच्या डोक्यातील संशयाचे भूत काही जाता जात नव्हते ,अखेर पत्नी गाढ झोपेत असतांना पतीने केला भयानक शेवट!

Thrissur Crime: प्रेमसंबंध, ब्लॅकमेल आणि दोन निष्पाप जीवांचा क्रूर अंत

July 1, 2025
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा Political Twist!

महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा Political Twist!

July 1, 2025
खान्देशातील खेळाडूंसाठी मोठी घोषणा!

खान्देशातील खेळाडूंसाठी मोठी घोषणा!

June 30, 2025
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us