Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

खळबळजनक ; कुजलेल्या अवस्थेत आढळला महिलेचा मृतदेह

najarkaid live by najarkaid live
August 28, 2022
in जळगाव
0
आईवर घेतलेल्या संशयामुळे पित्याचा मुलांनीच चाकूचे वार करीत केला खून ; पाचोरा शहरातील घटना
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव,(प्रतिनिधी)- धरणगाव तालुक्यातील चिंचपुरा गावाच्या जवळच असलेल्या विहिरीत एका महिलेचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे. मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळललेली महिला गेल्या तीन दिवसापासून बेपत्ता होती दरम्यान तिचा शोध सुरू असताना आज थेट तिचा कुजलेला मृतदेह आढळून आला आहे.

गेल्या दोन – तीन दिवसापासून होती बेपत्ता….

धरणगाव शहरापासून जवळच असलेल्या चिंचपुरा गावाच्या जवळील शेतातील विहिरीत आज रविवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास एका महिलेचा मृतदेहआढळून आला. त्यानंतर जी महिला मागील दोन-तीन दिवसापासून बेपत्ता होती, त्याच महिलेचा हा मृतदेह असल्याचे स्पष्ट झाले आहे.

मृत महिला आणि तिचा पती  पिंप्री येथे वास्तव्यास होते. आज दुपारी १२ वाजेच्या सुमारास काही लोकांना महिलेचा मृतदेह तरंगताना दिसला. त्यानंतर गावात वाऱ्यासारखी बातमी पसरली. त्यामुळे घटनास्थळी बघ्यांनी एकच गर्दी झाली होती.पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

धक्कादायक ; जळगाव मेहरूण तलावाजवळ कारची रेस लावलेल्या कारने मुलाला उडविले ; मुलाचा मृत्यू

Next Post

प्रियकर रिक्षा चालवत होता… मागे बसलेल्या प्रियसीने ओढणीने त्याचा गळा आवळून केला खून

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
आईवर घेतलेल्या संशयामुळे पित्याचा मुलांनीच चाकूचे वार करीत केला खून ; पाचोरा शहरातील घटना

प्रियकर रिक्षा चालवत होता... मागे बसलेल्या प्रियसीने ओढणीने त्याचा गळा आवळून केला खून

ताज्या बातम्या

मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

January 28, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

महायुतीचे दोनही माजी महापौर आघाडीवर

January 16, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

January 16, 2026
प्रभाग क्र. १२ च्या विकासाला गती हीच माझी हमी” – गायत्री इंद्रजित राणे

January 13, 2026
मुंबईची सुरक्षा आणि भाजपचा ‘झिरो टॉलरन्स’ पॅटर्न : भयमुक्त महानगराचा नवा अध्याय

मुंबईचा ‘डिजिटल’ रणसंग्राम:’मार्व्हल’स्टाईल कॅम्पेनने भाजपची आघाडी;विरोधकांकडे मतदारांची फिरली पाठ?

January 12, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us