Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

धक्कादायक ; जळगाव मेहरूण तलावाजवळ कारची रेस लावलेल्या कारने मुलाला उडविले ; मुलाचा मृत्यू

najarkaid by najarkaid
August 28, 2022
in जळगाव
0
धक्कादायक ; जळगाव मेहरूण तलावाजवळ कारची रेस लावलेल्या कारने मुलाला उडविले ; मुलाचा मृत्यू
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव, (प्रतिनिधी) – जळगाव शहरात एक अपघाताची धक्कादायक घटना समोर आली आहे.शहरातील मेहरूण तलावाजवळ कारची रेस लावलेल्या एका कारने सायकलीने जाणाऱ्या मुलाला  उडविल्याने मुलगा जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक २८ रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास  घडली असून याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे. विक्रांत मिश्रा असे अपघातमध्ये ठार झालेल्या मुलाचे नाव आहे.

विक्रांत मिश्रा हा आई व वडील यांच्यासह एकनाथ नगर येथे राहत असून तो मेहरून तलावाजवळील विद्या इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये इयत्ता चौथीत शिकत होता. आज रविवार २८ ऑगस्ट रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास त्याचा काकाचा मुलगा सुनील जितेंद्र मिश्रा यांच्यासोबत मेहरून ट्रॅकवर सायकलवर फिरण्यासाठी गेला होता. दरम्यान त्याचवेळी मेहरून ट्रॅकवर दोन कार यांची रेस लावण्यात होती. यामधील एका भरधाव वेगाने येणाऱ्या कारने सायकलवरील विक्रांतला सायकलीसहीत उडविले. हा अपघात एवढा भीषण होता की, विक्रांत हा चेंडूसारखा वर उलाला.. तर त्याची सायकल झाडाला अडकली होती. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

जखमीवस्थेत विक्रांतला तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आणण्यात आले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले.घटनेची माहिती मिळाल्यानंतर नातेवाईकांनी जिल्हा रूग्णालयात प्रचंड गर्दी केली होती. या गुन्ह्यातील कार आणि तीन जणांना एमआयडीसी पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

दारू पिऊन महिलेचा बस मध्ये गोंधळ ; व्हिडीओ व्हायरल, नाशिक येथील घटना

Next Post

खळबळजनक ; कुजलेल्या अवस्थेत आढळला महिलेचा मृतदेह

Related Posts

कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

May 7, 2026
शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
उगवता सूर्य मावळला… पण आठवणींचा प्रकाश कायम राहील

April 24, 2026
JCL : चाळीसगाव एसपीसीसी चॅलेंजर्स संघ विजयी तर रावेर रॉयल्स सामन्यातून बाहेर

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

April 22, 2026

आईवर घेतलेल्या संशयामुळे पित्याचा मुलांनीच चाकूचे वार करीत केला खून ; पाचोरा शहरातील घटना

खळबळजनक ; कुजलेल्या अवस्थेत आढळला महिलेचा मृतदेह

ताज्या बातम्या

कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

May 7, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us