Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

लग्नाचे आमिष देवून अल्पवयीन मुलीला पळविले, नंतर जे घडलं ते धक्कादायकच..

Editorial Team by Editorial Team
August 24, 2022
in जळगाव
0
लज्जास्पद ! मूकबधीर मुलीवर सामूहिक बलात्कार, रक्तबंबाळ अवस्थेत रस्त्यावर फेकलं
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव : राज्यासह जळगाव जिल्ह्यात महिलांसह अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना वाढतच आहे. अशातच आता जिल्ह्यात एक खळबळजनक घटना समोर आलीय. चोपडा शहरात बहिणीकडे रहायला आलेल्या एका अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष देवून पळवून नेवून वेगवेगळ्या ठिकाणी ३ वेळा शारीरीक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर पिडीत मुलीला तिच्या मूळगावी सोडले. यानंतर पीडित मुलीने पोलीस स्टेशन गाठले. पीडितेच्या फिर्यादीवरून सचिन ऊर्फ टिंग्लया मेवा रा.कालीकुंडी ता. वरला जि. बडवाणी (मध्य प्रदेश) याच्यावर चोपडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गेल्या जुलै महिन्यात मध्य प्रदेशातून पिडीत मुलगी तिच्या बहीणीकडे चोपडा येथे राहायला आली होती. पीडितेच्या बहिणीने, “गावामध्ये तु सचिनच्या नावाने बदनाम झाली” असे सांगितल्याने दोघींमध्ये भांडण झाले. त्यामुळे पीडित तरुणीने आरोपी सचिन ऊर्फ टिंग्लया मेवा  यास फोन करुन तिला घेवुन जाण्यास सांगितले. त्याप्रमाणे दिनांक २९ जुलै २०२२ रोजी पिडिता चोपडा शहर बस स्थानकावर आल्यानंतर, संशयित आरोपी सचिन याने सदर ठिकाणी येवुन पीडित तरुणीस तुझ्यासोबत लग्न करायचे असल्याचे सांगुन तिला बसने लकडीया (महाराष्ट्र) येथे नातेवाईकांकडे घेवुन गेला.

दरम्यान याठिकाणी एक दिवस राहील्यानंतर हरीयाणा येथील संशयित आरोपी सचिन याचा मित्र राहुल यांच्या घरी ४ दिवस राहीले. त्या ठिकाणी संशयित आरोपी याने पीडित तरुणीच्या संमतीशिवाय ३ वेळा शारीरीक संबंध केले. त्यानंतर तेथुन सेंधवा (मध्य प्रदेश) येथे आरोपीच्या नातेवाईकाच्या घरी येवुन तेथे देखील संशयित आरोपी याने शारीरीक संबंध केले.

हे पण वाचा :

बॉलिवुडच्या ‘या’ अभिनेत्याला स्त्री वेशात पाहून भल्या भल्यांची झोप उडाली

शेतकऱ्यांसाठी खुशखबर.. ग्रामपंचायतीच्या योजनेवर मिळणार 100 टक्के अनुदान, असा घ्या लाभ..

जळगाव शहरात मध्यरात्री तरुणाचा खून !

संतापजनक ! व्हिडिओ बनवून आदिवासी मुलीवर तरुणाचा तब्बल चार महिने अत्याचार

यानंतर वरला येथे मुळगावी आल्यानंतर पीडित तरुणीने वरला पोलीस स्टेशन जि. बडवानी मध्य प्रदेश येथे दिनांक ६ ऑगस्ट २०२२ रोजी तक्रार दिली असुन, वरला पोलीस स्टेशन येथे ०० / २०२२ प्रमाणे सदरचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्हयाची कागदपत्रे वरिष्ठ कार्यालयामार्फतीने आज रोजी चोपडा शहर पोलीस स्टेशन येथे प्राप्त झाली आहेत. याप्रकरणी पुढील तपास पो.नि संतोष चव्हाण हे करीत आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

बॉलिवुडच्या ‘या’ अभिनेत्याला स्त्री वेशात पाहून भल्या भल्यांची झोप उडाली

Next Post

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची शेतकऱ्यांना पत्राद्वारे भावनिक साद, काय म्हणाले वाचा..

Related Posts

कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

May 7, 2026
शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
उगवता सूर्य मावळला… पण आठवणींचा प्रकाश कायम राहील

April 24, 2026
JCL : चाळीसगाव एसपीसीसी चॅलेंजर्स संघ विजयी तर रावेर रॉयल्स सामन्यातून बाहेर

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

April 22, 2026
जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

April 22, 2026
Next Post
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची शेतकऱ्यांना पत्राद्वारे भावनिक साद, काय म्हणाले वाचा..

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची शेतकऱ्यांना पत्राद्वारे भावनिक साद, काय म्हणाले वाचा..

ताज्या बातम्या

कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

May 7, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us