Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

धरणगावात आदित्य ठाकरेंच्या स्वागताचे बॅनर फाडल्याने शिवसैनिकांमध्ये संताप

Editorial Team by Editorial Team
August 20, 2022
in जळगाव
0
धरणगावात आदित्य ठाकरेंच्या स्वागताचे बॅनर फाडल्याने शिवसैनिकांमध्ये संताप
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव : युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे आज जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून पाचोरा, धरणगाव, पारोळा येथील शिवसेना बंडखोर आमदारांच्या मतदारसंघात आदित्य यांच्या सभा होणार आहेत. यामुळे आदित्य ठाकरेंच्या स्वागताचे बॅनर लावण्यात आले आहे. मात्र धरणगावात लावण्यात आलेले आदित्य ठाकरेंच्या स्वागताचे बॅनर फाडण्यात आल्याची धक्कादायक घटना घडलीय. यामुळे परिसरात राजकीय तणाव निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे.

आदित्य ठाकरे आज धरणगावात ज्या मार्गाने जाणार आहेत त्याच मार्गावरील बॅनर फाडल्याची घटना शुक्रवारी मध्यरात्री घडली. अज्ञातांकडून शहरातील गणेश नगर, हेडगेवार नगर आणि उड्डाण पुलाजवळ पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे बॅनर फाडल्याचा प्रकार समोर आला आहे

राजकीय द्वेषातून शिवसेना, युवासेनेचे स्वागत बॅनर फाडल्याचा संशय शिवसैनिकांनी व्यक्त केला आहे. या घटनेनंतर शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी रोष व्यक्त केला आहे.

हे पण वाचा :

75,000 रुपये भरून घरी घेऊन या ‘ही’ कार ; पाहा किती लागेल EMI

खळबळजनक ! एकतर्फी प्रेमातून तरुणीची हत्या करून मृतदेह झुडपात फेकला

आदित्य ठाकरेंच्या दौऱ्यावर गिरीश महाजनांचा टोला, म्हणाले..

पोलिसांना लॉजवर १३ जोडपी आक्षेपार्ह अवस्थेत आढळली; मुली म्हणाल्या..

दरम्यान, सदर घटनेची माहिती मिळताच धरणगाव पोलीस ठाण्याचे निरीक्षक राहुल खताळ व कर्मचारी यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. यावेळी शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ, नगराध्यक्ष निलेश चौधरी, माजी उपनगराध्यक्ष देविदास बापू महाजन, नगरसेवक वासुदेव चौधरी, भागवत चौधरी, किरण अग्निहोत्री, रविंद्र जाधव, भरत माळी आदी पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांना शांत राहण्याचा सूचना दिल्या.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

75,000 रुपये भरून घरी घेऊन या ‘ही’ कार ; पाहा किती लागेल EMI

Next Post

SBI ने ATM चे नियम बदलले? 4 पेक्षा जास्त वेळा पैसे काढल्यास भरावे लागणार 173 रुपये, काय आहे सत्य?

Related Posts

आम्ही आमच्या आरोग्यासाठी’ विषयावर डॉ. सतीश गोगुलवार यांचे उद्या व्याख्यान

March 25, 2026
जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

March 22, 2026
राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

January 7, 2026
Next Post
SBI ने आपल्या सर्व ग्राहकांसाठी जारी केली महत्वाची माहिती ; जाणून घ्या अन्यथा….

SBI ने ATM चे नियम बदलले? 4 पेक्षा जास्त वेळा पैसे काढल्यास भरावे लागणार 173 रुपये, काय आहे सत्य?

ताज्या बातम्या

Vidhan Parishad Highlights 25 March 2026: राज्यातील मोठे निर्णय एका क्लिकमध्ये

Vidhan Parishad Highlights 25 March 2026: राज्यातील मोठे निर्णय एका क्लिकमध्ये

March 25, 2026
Namo Shetkari Mahasamman Nidhi Yojana 8th Installment: 1798.78 कोटींचे वितरण; 89 लाख शेतकऱ्यांना थेट लाभ

शेतकरी महासन्मान निधी’ योजनेच्या आठव्या हप्त्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वितरण

March 25, 2026

आम्ही आमच्या आरोग्यासाठी’ विषयावर डॉ. सतीश गोगुलवार यांचे उद्या व्याख्यान

March 25, 2026
Crime News: नोकरीच्या आमिषाने घरी बोलावून अत्याचार करत फोटो, व्हिडीओ काढले

LPG Gas Booking New Rules गॅस बुकिंगचे नियम बदलले; जाणून घ्या नवीन अपडेट

सरकारी भरती 2026 हजारो पदांसाठी अर्ज सुरू!

सरकारी नोकरीची मोठी संधी! विविध विभागात मेघाभरती; लगेच करा अर्ज

March 25, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us