Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भादलीच्या तरुणाचा शेतात संशयास्पद मृतदेह आढळल्याने खळबळ, घातपातची शक्यता

Editorial Team by Editorial Team
August 10, 2022
in जळगाव
0
दुर्दैवी ! शाळकरी विद्यार्थ्याचा विहीरीत बुडून मृत्यू, कुऱ्हाड येथील घटना
ADVERTISEMENT

Spread the love

भादली : भादली येथील 28 वर्षीय तरुणाचा मृतदेह नशिराबाद गावाजवळील कडगाव फाट्याजवळ मृतदेह आज बुधवारी सकाळी आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. संकेत लिलाधर आढाळे (28, भादली) असे मयत तरुणाचे नाव असून त्याचा खून झाल्याचा प्राथमिक संशय व्यक्त केला आजच्या आहे.  मात्र शवविच्छेदन अहवालातून तरुणाच्या मृत्यूचे स्पष्ट कारण समोर येणार आहे.

शेतात आढळला मृतदेह

संकेत आढाळे या तरुणाचा कडगाव रस्त्यावर पाटचारीजवळ लागून असलेल्या शेतात मृतदेह आढळला आहे. त्याच्या पोटावर आणि डोक्यावर घाव असल्याने त्याचा खून करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. याबाबत नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद घेण्याचे काम सुरू होते.  मयताच्या पश्चात वडील लिलाधर राघो आढाळे, आई छाया आणि विवाहित बहिण असा परिवार आहे. या घटनेबाबत पोलीसांनी चौकशीला सुरूवात केली आहे.

हे पण वाचा.. 

कर्मचाऱ्यांसाठी आणखी एक आनंदाची बातमी, सरकारने केली आता ‘ही’ मोठी घोषणा

भावाच्या अत्याचारातून अल्पवयीन बहिणी गर्भवती राहिली अन् ..; हादरवून सोडणारी घटना

शिंदे-फडणवीस सरकारचे खातेवाटपही जाहीर ; कोणत्या मंत्र्याकडे कोणतं खातं?

सुसाईड नोट लिहून डॉक्टर तरुणीची आत्महत्या, तीन महिन्यापूर्वीच झाला होता प्रेमविवाह

दरम्यान,  तरुणाचा मृतदेह शेतात असल्याची माहिती कळताच नशिराबादचे सहाय्यक निरीक्षक अनिल मोरे, एएसआय अलियार खान, समाधान पाटील, किरण बाविस्कर, संजय जाधव, बाळू पाटील आदींनी धाव घेतली.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

कर्मचाऱ्यांसाठी आणखी एक आनंदाची बातमी, सरकारने केली आता ‘ही’ मोठी घोषणा

Next Post

नोकरीची सुवर्णसंधी.. लिपिक या पदांसाठी बंपर भरती ; 65900 रुपये प्रति महिना पगार मिळेल

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
Next Post
तुम्हाला भरघोस पगाराची नोकरी हवीय? मग ताबडतोब अर्ज करा, जाणून घ्या भरतीची पूर्ण माहिती

नोकरीची सुवर्णसंधी.. लिपिक या पदांसाठी बंपर भरती ; 65900 रुपये प्रति महिना पगार मिळेल

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us