Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटनेतर्फे पत्रकारांना रेनकोट छत्री वाटपाचे आयोजन

najarkaid live by najarkaid live
July 28, 2022
in जळगाव
0
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटनेतर्फे पत्रकारांना रेनकोट छत्री वाटपाचे आयोजन
ADVERTISEMENT

Spread the love

पाचोरा, (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ खान्देश विभागातर्फे दिनांक 29 जुलै रोजी सकाळी 11 वाजता पाचोरा येथील शक्तिधाम मंगलकार्यालय येथे पत्रकारांना संघटनेमार्फत मोफत रेनकोट व छत्री वितरणाचा कार्यक्रम मान्यवरांच्या हस्ते संपन्न होत आहे.

पत्रकारांना सोबत घेऊन संघटित पत्रकारांवर होणारे अन्याय अत्याचार यावर लढा देण्यासाठी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटना नेहमीच तत्पर असते. राज्य पत्रकार संघाचे 40 हजार सभासद असलेली एकमेव संघटना आतापर्यंत सर्वात जास्त सभासद संख्या असलेली संघटना म्हणून कमी दिवसात या संघटनेची संपूर्ण महाराष्ट्र राज्यभर ओळख निर्माण झाली आहे. वेळोवेळी समाजाभिमुख कार्यक्रम घेत एक नवी भरारी या संघटनेने घेतली आहे या संघटनेच्या माध्यमातून गरजू विद्यार्थ्यांना शालेय किटचे वाटप पत्रकारांना हेल्मेट वाटप पत्रकारांचा विमा काढणे असे विविध कार्यक्रम या संघटनेने आजपर्यंत घेतलेले आहेत या संघटनेमार्फत खान्देश विभागात पाचोरा भडगाव चाळीसगाव व पारोळा या चार तालुक्यातील पत्रकारांना पाचोरा येथे दिनांक 29 जुलै शुक्रवार रोजी शक्ती धाम मंगल कार्यालय भडगाव रोड पाचोरा येथे संघटनेचे प्रदेशाध्यक्ष वसंतराव मुंडे , राज्य संघटक संजय भोकरे, राज्य सरचिटणीस विश्वासराव आरोटे, विभागीय अध्यक्ष तथा जळगाव जिल्हाध्यक्ष प्रविण सपकाळे ,खान्देश विभागीय अध्यक्ष किशोर रायसाकडा यांच्या सह पत्रकारांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न होत आहे.

या कार्यक्रमाचे उद्घाटक अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे कार्यक्रमाचे अध्यक्ष संघटनेचे सरचिटणीस विश्वासराव आरोटे कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून उपविभागीय पोलीस अधिकारी भरत काकडे उपविभागीय प्रांताधिकारी विक्रम बांदल, कैलास चावडे तहसीलदार पाचोरा, मुकेश हिवाळे भडगाव तहसीलदार, अमोल मोरे चाळीसगाव तहसीलदार, किसनराव नजन पाटील पो निरीक्षक पाचोरा , अशोक उतेकर पो निरीक्षक भडगाव, प्रताप इंगळे पो निरीक्षक पहूर, के .के. पाटील पो निरीक्षक चाळीसगाव,संजय ठेंगे पो निरीक्षक चाळीसगाव ग्रामिण, भागवत पाटील पो निरीक्षक नॅशनल हायवे चाळीसगाव तुषार देवरे पो निरीक्षक वाहतूक शाखा चाळीसगाव , विष्णू आव्हाळ पो निरीक्षक मेहूनबारे यांच्यासह पोलीस प्रशासनाचे अधिकारी व महसूल विभागाचे अधिकारी या कार्यक्रमाला उपस्थिती देणार आहेत .या कार्यक्रमाला पत्रकारांनी मोठ्या संख्येने उपस्थित द्यावी असे आवाहन संघटनेचे खान्देश विभागीय उपाध्यक्ष प्रमोद सोनवणे, पाचोरा तालुका अध्यक्ष शांताराम चौधरी, भडगाव तालुका अध्यक्ष गणेश रावळ, पारोळा तालुका अध्यक्ष ,बाळू पाटील , चाळीसगाव तालुका अध्यक्ष महेंद्र सुर्यवंशी यांनी केले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

मंत्रिमंडळ बैठकीत घेतले हे मोठे निर्णय

Next Post

अन् शेतकऱ्याचा थेट मुख्यमंत्र्यांना फोन, केली ही मागणी, ऐका दोघांमधील संवाद

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

January 7, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

January 7, 2026
प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

January 7, 2026
दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
मोठी बातमी ! शिंदे गटाला भाजपकडून मोठी ऑफर

अन् शेतकऱ्याचा थेट मुख्यमंत्र्यांना फोन, केली ही मागणी, ऐका दोघांमधील संवाद

ताज्या बातम्या

राज्यभर १२ फेब्रुवारीला धरणे सत्याग्रह; १७ लाख कर्मचारी-शिक्षकांचा सरकारला इशारा

राज्यभर १२ फेब्रुवारीला धरणे सत्याग्रह; १७ लाख कर्मचारी-शिक्षकांचा सरकारला इशारा

February 11, 2026
जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी  जैन इरिगेशन संशोधीत ‘जैन मॅडरिन-१’ नव्या वाणाचे लोकार्पण

जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी जैन इरिगेशन संशोधीत ‘जैन मॅडरिन-१’ नव्या वाणाचे लोकार्पण

February 11, 2026
ॲड. रोहन महाजन यांचे एमआयडीसी कार्यालयाबाहेर बेमुदत अन्नत्याग उपोषण

ॲड. रोहन महाजन यांचे एमआयडीसी कार्यालयाबाहेर बेमुदत अन्नत्याग उपोषण

February 8, 2026
जळगावात राजपुताना क्रिकेट लीग–2026 चे भव्य आयोजन

जळगावात राजपुताना क्रिकेट लीग–2026 चे भव्य आयोजन

February 4, 2026
मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

January 28, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

महायुतीचे दोनही माजी महापौर आघाडीवर

January 16, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us