Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

वृक्षसंवर्धन प्रत्येकाची जबाबदारी – आयुक्त विद्या गायकवाड

गांधी रिसर्च फाऊंडेशन, मराठी प्रतिष्ठान व वृक्षप्रेमी राष्ट्रापाल सुरळकर यांच्यातर्फे बौध्द समाज विहार परिसरात वृक्षारोपण

najarkaid by najarkaid
July 24, 2022
in जळगाव
0
वृक्षसंवर्धन प्रत्येकाची जबाबदारी – आयुक्त विद्या गायकवाड
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव दि. २४ प्रतिनिधी – वृक्ष सावलीसह फळ देतात. जैवविविधता वृक्षांमुळे जपली जाते. त्यासाठी प्रत्येक नागरिकाने वृक्षसंवर्धन केले पाहिजे. यासाठी कृतिशीलपणे प्रयत्न केले पाहिजे असे आवाहन आयुक्त विद्या गायकवाड यांनी केले.

गांधी रिसर्च फाऊंडेशन व मराठी प्रतिष्ठानतर्फे वृक्षारोपणाची चळवळ सुरू असुन आज वाघनगर परिसरातील बौध्द समाज मंदिर येथे वृक्षारोपण करण्यात आले. त्याप्रसंगी आयुक्त विद्या गायकवाड बोलत होत्या. फाऊंडेशनच्या वतीने सुरू असलेल्या वृक्षसंवर्धन संगोपनाच्या या उपक्रमात राष्ट्रापाल सुरळकर,आई स्व. कलावती नन्नवरे यांच्या स्मरणार्थ बीएम फाऊंडेशनचे संस्थापक व मंडळ अधिकारी योगेश नन्नवरे यांनी सहभाग घेत समाजात आदर्श घालून दिला.

आयुक्त विद्या गायकवाड यांच्याहस्ते महाबोधी वृक्षाचे विधीवत पूजन करून वृक्षारोपणाची सुरूवात करण्यात आली. पंडीत सपकाळ बाबा यांनी महाबोधी वृक्षपूजन करून घेतले.

यावेळी प्रा. ईश्वर वाघ यांनी त्रिशरण पंचशील घेतले. ॲड. जमिल देशपांडे यांनी वृक्षसंवर्धनाची प्रतिज्ञा दिली. याप्रसंगी गांधी रिसर्च फाऊंडेशनचे हेमंत बेलसरे, मराठी प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड. जमिल देशपांडे, सचिव विजयकूमार वाणी, देविदास ढेकळे, जैन इरिगेशनचे देवेंद्र पाटील, सावखेडा ग्रा.पं. सदस्या माया अहिरे, पितांबर अहिरे,मनपा सेवानिवृत्त कार्यालयीन अधिक्षक आबा पवार, सेवानिवृत्ती प्राचार्य भगवान नन्नवरे, नगरसेवक बंटी जोशी, डाॕ. अनिल शिरसाळे, तलाठी राहुल अहिरे, राष्ट्रपाल सुरळकर, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघांचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रविण सपकाळे, प्रा. पी. एन. पवार, सिध्दार्थ सोनवणे, विनोद अहिरे, अजित भालेराव,सुनील साळवे,चंद्रमणी सोनवणे, वंदना बि-हाळे, उषा सपकाळे, विशाखा हनवते, साधना हिरोळे उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांसह स्थानिक रहिवासींतर्फे निब, पिंपळ, करंज, कदम, पेल्ट्रोफाॕर्म, गुलमोहर, शिसम, ज्वास्वंद, चांदणी, कन्हेर, चिंच, बकूळ, बदाम अशी १५० च्यावर झाडे लावली. यासाठी जैन इरिगेशनच्या गार्डन टिमचे मंगलसिंग राठोड, रविंद्र सपकाळे, बबन गवळी यांचे सहकार्य लाभले. सुत्रसंचालन प्रा. ईश्वर वाघ यांनी केले. आबा पवार यांनी आभार मानले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

शिंदे गटाला मनसेत विलीन करणार का?? ऐका राज ठाकरेंचं उत्तर..

Next Post

नोकरीची मोठी संधी : या बँकेत विविध पदांसाठी भरती, ३०००० रुपये पगार मिळेल

Related Posts

पत्रकार पाल्य व गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप; नाव नोंदणीचे आवाहन

June 17, 2026
भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
जळगाव विधान परिषद जागा शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला?

प्रताप पाटील यांचे तिकीट निश्चित : उमेदवारी अर्जही घेतले!

May 29, 2026
Next Post
या आठवड्यात 5 दिवस बँका राहणार बंद, तपासा सुट्ट्यांची संपूर्ण यादी

नोकरीची मोठी संधी : या बँकेत विविध पदांसाठी भरती, ३०००० रुपये पगार मिळेल

ताज्या बातम्या

पत्रकार पाल्य व गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप; नाव नोंदणीचे आवाहन

पत्रकार पाल्य व गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप; नाव नोंदणीचे आवाहन

June 17, 2026
भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us