Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

देवेंद्र फडणवीसांच्या वाढदिवसाला नाथाभाऊंच्या शुभेच्छा.. अनेकांच्या भुवया उंचावल्या

Editorial Team by Editorial Team
July 22, 2022
in जळगाव, राजकारण
0
देवेंद्र फडणवीसांच्या वाढदिवसाला नाथाभाऊंच्या शुभेच्छा.. अनेकांच्या भुवया उंचावल्या
ADVERTISEMENT
Spread the love

जळगाव : एकनाथ खडसे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील राजकीय वैर सगळेच जाणतात. पण कितीही वैर असले तरी एकमेकांना खुल्या मनाने शुभेच्छा दिल्या जातात. दरम्यान, आज राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस. एकनाथ खडसे यांनी सोशल मीडियावर पोस्ट टाकत जाहीरपणे फडणवीस यांना शुभेच्छा दिल्या. त्यामुळे राजकीय वर्तुळात अनेकांचा  भुवया उंचावल्या आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतानाही एकनाथ खडसे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर आगपाखड केली होती. देवेंद्र फडणवीस यांनी माझे राजकीय खच्चीकरण केले, मला राजकारणातून संपवण्याचा प्रयत्न केला, असे गंभीर आरोप एकनाथ खडसे यांनी केले होते. आता विधानपरिषेवर निवडून गेल्यानंतरही सभागृहात एकनाथ खडसे विरुद्ध देवेंद्र फडणवीस, असा सामना पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

एकनाथ खडसेंच ट्विट 

“राज्याचे उपमुख्यमंत्री ना. श्री देवेंद्र फणडवी जी, वाढदिवसानिमित्त आपले हार्दिक अभीष्टचिंतन!”, असं ट्विट करत खडसेंनी फडणवीसांना शुभेच्छा दिल्या आहेत. तसंच राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचाही आज वाढदिवस आहे. त्यांनाही खडसेंनी शुभेच्छा दिल्या आहेत. “महाराष्ट्र राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते तथा माजी उपमुख्यमंत्री ना. अजितदादा, आज आपला जन्मदिवस. त्यानिमित्त आपले हार्दिक अभीष्टचिंतन!”, असं म्हणत खडसेंनी अजित पवारांना शुभेच्छा दिल्या आहेत.

राज्याचे उपमुख्यमंत्री ना. श्री @Dev_Fadnavis जी, वाढदिवसानिमित्त आपले हार्दिक अभीष्टचिंतन ! pic.twitter.com/jNeUFmGmBU

— Eknath Khadse (@EknathGKhadse) July 22, 2022

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

CBSE बारावीचा निकाल जाहीर ; पोरांनो असा बघा निकाल…

Next Post

जळगाव युवसेनेला भगदाड ; २०० पदाधिकाऱ्यांचे राजीनामे

Related Posts

सुदृढ आरोग्य हीच सर्वात मोठी संपत्ती – पो. नि. कावेरी कमलाकर

June 21, 2025

श्री संत मुक्ताबाई राम पालखी सोहळ्यात कापडी पिशव्यांचे वाटप

June 15, 2025

अनुभूती विद्यानिकेतन’ मधून दिशा दर्शक पिढी घडेल – अनिल जैन 

June 15, 2025

जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड स्पर्धा २०२५

June 15, 2025
क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारक धरणगावात साकारत आहे इतिहास; मुख्यमंत्री फडणवीस २० जूनला करणार उद्घाटन

एसबीआयच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

June 14, 2025
Next Post
जळगाव युवसेनेला भगदाड ; २०० पदाधिकाऱ्यांचे राजीनामे

जळगाव युवसेनेला भगदाड ; २०० पदाधिकाऱ्यांचे राजीनामे

ताज्या बातम्या

सुदृढ आरोग्य हीच सर्वात मोठी संपत्ती – पो. नि. कावेरी कमलाकर

सुदृढ आरोग्य हीच सर्वात मोठी संपत्ती – पो. नि. कावेरी कमलाकर

June 21, 2025

श्री संत मुक्ताबाई राम पालखी सोहळ्यात कापडी पिशव्यांचे वाटप

June 15, 2025

अनुभूती विद्यानिकेतन’ मधून दिशा दर्शक पिढी घडेल – अनिल जैन 

June 15, 2025

जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड स्पर्धा २०२५

June 15, 2025
क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारक धरणगावात साकारत आहे इतिहास; मुख्यमंत्री फडणवीस २० जूनला करणार उद्घाटन

क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारक धरणगावात साकारत आहे इतिहास; मुख्यमंत्री फडणवीस २० जूनला करणार उद्घाटन

June 15, 2025
एसबीआयच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

एसबीआयच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

June 14, 2025
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us