भारतीय नौदलमध्ये अग्निवीर पदांच्या २,८०० जागांसाठी भरती सुरु असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २२ जुलै २०२२ आहे.
एकूण पदसंख्या : २८००
पदाचे नाव : अग्निवीर
आवश्यक पात्रता : मान्यताप्राप्त शालेय शिक्षण मंडळाकडून १०+२ परीक्षेत गणित आणि भौतिकशास्त्र आणि किमान एक विषय – रसायनशास्त्र / जीवशास्त्र / संगणक विज्ञान उत्तीर्ण
वयाची अट : जन्म ०१ नोव्हेंबर १९९९ ते ३० एप्रिल २००५ मध्ये असावा [१७.५ ते २३ वर्षे]
वेतनमान (Pay Scale) : ३०,०००/- रुपये ते ४०,०००/- रुपये.
हे पण वाचा :
इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड 12वी पाससाठी नोकरीची संधी..आजच अर्ज करा
रेल्वेत लिपिक पदांसाठी बंपर भरती, पगारही भरगोस मिळेल
ITBP : इंडो तिबेटीयन बॉर्डर पोलिसमध्ये 112400 रुपये पगाराची नोकरी
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, इंटेलिजन्स ब्युरोकडून 766 जागांसाठी भरती जाहीर!
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा