कर्मचारी निवड आयोगामार्फत दिल्ली पोलीस दलात कॉन्स्टेबल पदांसाठी बम्पर भरती निघाली आहे. एकूण ८८७ जागांसाठी ही भरती होणार असून बारावी पास उमेदवारांना नोकरी मिळविण्याची सुवर्णसंधी आहे. ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २९ जुलै २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
Total : 887
रिक्त पदाचे नाव : हेड कॉन्स्टेबल [असिस्टंट वायरलेस ऑपरेटर (AWO)/टेलि-प्रिंटर ऑपरेटर (TPO)]
शैक्षणिक पात्रता : १० वी परीक्षा उत्तीर्ण [१०+२ (Senior Secondary)] किंवा आयटीआय (मेकॅनिक-कम-ऑपरेटर इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशन सिस्टम)
वयाची अट : ०१ जुलै २०२२ रोजी २१ ते ३० वर्षे [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]
शुल्क : १००/- रुपये [SC/ST/ExSM/महिला – शुल्क नाही]
वेतनमान (Pay Scale) : २१,७००/- रुपये ते ६९,१००/- रुपये.
निवड प्रक्रिया:
लेखी परीक्षा (CBT मोड) – 100 गुण
शारीरिक सहनशक्ती आणि मापन चाचणी (पीई आणि एमटी) – पात्रता
व्यापार चाचणी – पात्रता
दिल्ली पोलिसांकडून इंग्रजी वर्ड प्रोसेसिंग टेस्ट 15 मिनिटांत स्पीड- 1000 की डिप्रेशन. व्ही- बेसिक कॉम्प्युटर फंक्शन्सची चाचणी:- पीसी ऑन-ऑफ करणे, प्रिंटिंग, एमएस ऑफिस वापरणे, टाइप केलेला मजकूर सेव्ह करणे आणि बदलणे, परिच्छेद सेटिंग आणि नंबरिंग इ.
हे पण वाचा :
इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड 12वी पाससाठी नोकरीची संधी..आजच अर्ज करा
रेल्वेत लिपिक पदांसाठी बंपर भरती, पगारही भरगोस मिळेल
ITBP : इंडो तिबेटीयन बॉर्डर पोलिसमध्ये 112400 रुपये पगाराची नोकरी
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, इंटेलिजन्स ब्युरोकडून 766 जागांसाठी भरती जाहीर!
नोकरी ठिकाण : दिल्ली
परीक्षा (CBT) : ऑक्टोबर २०२२ रोजी
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा
Notification : येथे क्लिक करा