इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL) ने कनिष्ठ ऑपरेटर (एव्हिएशन) पदे भरण्यासाठी अर्ज आमंत्रित केले आहेत. या पदांसाठी अर्ज करू इच्छिणारे इच्छुक आणि पात्र उमेदवार IOCL.com या IOCL च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे.
महत्वाची तारीख
अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख: 29 जुलै 2022
रिक्त जागा तपशील
कनिष्ठ ऑपरेटर (विमान वाहतूक) ग्रा. I (पोस्ट कोड-101) तेलंगणा: 05
कनिष्ठ ऑपरेटर (विमान वाहतूक) ग्रा. I (पोस्ट कोड-102) कर्नाटक: 06
कनिष्ठ ऑपरेटर (विमान वाहतूक) ग्रा. I (पोस्ट कोड-103) तामिळनाडू आणि पुडुचेरी: 28
आवश्यक पात्रता निकष
कनिष्ठ ऑपरेटर (विमान वाहतूक) ग्रा. I: उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून किमान 45% गुणांसह 12वी उत्तीर्ण असावा. तसेच प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने जारी केलेला वैध अवजड वाहन चालविण्याचा परवाना असणे आवश्यक आहे.
हे पण वाचा :
रेल्वेत लिपिक पदांसाठी बंपर भरती, पगारही भरगोस मिळेल
ITBP : इंडो तिबेटीयन बॉर्डर पोलिसमध्ये 112400 रुपये पगाराची नोकरी
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, इंटेलिजन्स ब्युरोकडून 766 जागांसाठी भरती जाहीर!
10वी पाससाठी उमेदवारांना रेल्वेत नोकरीची संधी…; 56 हजारापर्यंत वेतन मिळेल; याप्रमाणे अर्ज करा
निवड प्रक्रिया
निवड पद्धतीमध्ये लेखी चाचणी, शारीरिक चाचणी आणि कौशल्य चाचणी (ड्रायव्हिंग चाचणी) यांचा समावेश असेल.
जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा