Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

एकनाथराव खडसेनां असं ‘स्वप्नात’ही वाटलं नव्हतं ; फडणवीसांना खोचक टोला

najarkaid by najarkaid
June 30, 2022
in राजकारण
0
विधानपरिषद निवडणूक निकाल ; एकनाथराव खडसे यांचा विजय
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव, (प्रतिनिधी)-  एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची तर, देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यानंतर शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे,राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांनी या नव्या सरकारला शुभेच्छा दिल्या दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते यांनी यांनी देखील नूतन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शुभेच्छा दिल्या खरं पण भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांना खोचक शब्दांत टोला लगावला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथराव खडसे यांनी म्हटलं आहे की,देवेंद्र फडणवीस हे आपल्या ज्युनिअर मंत्र्याच्या हाताखाली उपमुख्यमंत्री म्हणून काम करतील असे स्वप्नातही वाटले नव्हते. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाल्याने दोघांना माझ्या शुभेच्छा. मागच्या सरकारपेक्षा अधिक चांगले काम त्यांनी या ठिकाणी करावे. आणि महाराष्ट्रातील जनतेच्या अपेक्षांची पूर्तता यांनी करावी. घडलेले नाट्य हे अनअपेक्षित आहे. देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री होण्याची अपेक्षा पूर्ण झाले नाही, परिस्थितीनुसार त्यांनी स्वीकारले, असे एकनाथ खडसे म्हणाले.

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं कौतुक 

माजी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्यावर कौतुकाचा वर्षाव एकनाथ खडसे यांनी केला आहे. खडसे यांनी ट्विट करून म्हटलं आहे की,अनेक आव्हानांना यशस्वीपणे सामोरे जात २.५ वर्षात मा. उद्धवजी व मा. अजितदादांच्या नेतृत्वात महाविकास आघाडी सरकारने लोककल्याणकारी सरकार राज्याला दिले. कोविड काळात सरकारच्या कामांची दखल आंतरराष्ट्रीय स्तरावर घेतली गेली. संयमी व संवेदनशील नेतृत्वामुळे हे सरकार जनतेच्या मनात राहील.

श्री. @Dev_Fadnavis जी आपणास मन:पूर्वक शुभेच्छा! आपले सरकार राज्यातील सर्वसामान्य जनतेचे भले करेल ही अपेक्षा.

— Eknath Khadse (@EknathGKhadse) June 30, 2022

श्री. एकनाथ शिंदे जी, आपणास मन:पूर्वक शुभेच्छा!
आपल्या नेतृत्वाखालील सरकार राज्यातील सर्वसामान्य जनतेचे भले करेल ही अपेक्षा@mieknathshinde

— Eknath Khadse (@EknathGKhadse) June 30, 2022

अनेक आव्हानांना यशस्वीपणे सामोरे जात २.५ वर्षात मा. उद्धवजी व मा. अजितदादांच्या नेतृत्वात महाविकास आघाडी सरकारने लोककल्याणकारी सरकार राज्याला दिले. कोविड काळात सरकारच्या कामांची दखल आंतरराष्ट्रीय स्तरावर घेतली गेली. संयमी व संवेदनशील नेतृत्वामुळे हे सरकार जनतेच्या मनात राहील. pic.twitter.com/rrHsGmYT74

— Eknath Khadse (@EknathGKhadse) June 30, 2022

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

उद्धव ठाकरेंनी दिल्या नूतन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना शुभेच्छा… काय म्हटले वाचा

Next Post

‘या’ विशेष उल्लेखाने देवेंद्र फडणवीसांना गिरीश महाजन यांच्याकडून शुभेच्छा

Related Posts

राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? राज्यात खळबळ

राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? राज्यात खळबळ

March 27, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

December 30, 2025
माजी मंत्री अण्णा डांगे यांचा दोन पुत्रांसह भाजपामध्ये प्रवेश

माजी मंत्री अण्णा डांगे यांचा दोन पुत्रांसह भाजपामध्ये प्रवेश

July 30, 2025
Prafull Lodha Honeytrap : आ.खडसे-लोढा बोलतांनाचे फोटो व्हायरल; खडसेंच्या 'गुलाबी गप्पांवर' 'ये रिश्ता क्या कहलाता है?' महाजनांचा थेट सवाल?

Prafull Lodha Honeytrap : आ.खडसे-लोढा बोलतांनाचे फोटो व्हायरल; खडसेंच्या ‘गुलाबी गप्पांवर’ ‘ये रिश्ता क्या कहलाता है?’ महाजनांचा थेट सवाल?

July 24, 2025
Kotate Resignation

Kokate Resignation | उपमुख्यमंत्री अजितदादा पवार घेणार निर्णय, फडणवीसांची स्पष्ट भूमिका!

July 22, 2025
maharashtra politic

Maharashtra Politics :फडणवीस मंत्रिमंडळातील ७ मंत्र्यांना देणार ‘डच्चू’? ते मंत्री कोण?

July 21, 2025
Next Post
‘या’ विशेष उल्लेखाने देवेंद्र फडणवीसांना गिरीश महाजन यांच्याकडून शुभेच्छा

'या' विशेष उल्लेखाने देवेंद्र फडणवीसांना गिरीश महाजन यांच्याकडून शुभेच्छा

ताज्या बातम्या

बोदवडचे  नगरसेवक भरत पाटील यांच्यावर दुःखाचा डोंगर; सुपुत्राचा अपघाती दुर्दैवी मृत्यू!

बोदवडचे नगरसेवक भरत पाटील यांच्यावर दुःखाचा डोंगर; सुपुत्राचा अपघाती दुर्दैवी मृत्यू!

April 13, 2026
Physics Wallah Jalgaon News – PW Aagaz 2026 मध्ये “टॉपर्स नव्हे, चॅम्पियन्स घडवण्याचे आमचे लक्ष” - सचिन मानकावडे

Physics Wallah Jalgaon News – PW Aagaz 2026 मध्ये “टॉपर्स नव्हे, चॅम्पियन्स घडवण्याचे आमचे लक्ष” – सचिन मानकावडे

April 13, 2026
Free Health Checkup Camp: वाघ नगर येथे मोफत नेत्र व आरोग्य शिबीर उत्साहात संपन्न

वाघ नगर परिसरात मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर उत्साहात संपन्न

April 13, 2026
US-Iran Tension News  अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

US-Iran Tension News : अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

April 13, 2026
Maharashtra Crime News: स्नॅपचॅट प्रकरणामुळे महाराष्ट्र हादरला! अल्पवयीन मुलींवर अत्याचार

Maharashtra Crime News: स्नॅपचॅट प्रकरणामुळे महाराष्ट्र हादरला! अल्पवयीन मुलींवर अत्याचार

April 13, 2026
PhD Student Suicide  | पीएच.डी गाइडकडून छळ;  विद्यार्थिनीची आत्महत्या, प्राध्यापक अटकेत

PhD Student Suicide  | पीएच.डी गाइडकडून छळ;  विद्यार्थिनीची आत्महत्या, प्राध्यापक अटकेत

April 13, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us