Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

उद्धव ठाकरेंनी दिल्या नूतन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना शुभेच्छा… काय म्हटले वाचा

najarkaid by najarkaid
June 30, 2022
in राजकारण
0
उद्धव ठाकरेंनी दिल्या नूतन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना शुभेच्छा… काय म्हटले वाचा
ADVERTISEMENT

Spread the love

एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र राज्याचे २० वे मुख्यमंत्री म्हणून पद आणि गोपीनीयतेची शपथ घेतली आहे आणि आजच मुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारला आहे. मुख्यमंत्री पदी वर्णी लागल्याने एकनाथ शिंदे यांच्यावर सर्वच स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होतं असतांनाचं माजी मुख्यमंत्री शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना ट्विटर वरून शुभेच्छा व सदिच्छा दिल्या आहेत.

एकनाथ शिंदेच्या बंडाने महाविकास आघाडी सरकार कोसळलं आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांना बहुमत चाचणीच्या अगोदरच राजीनामा द्यावा लागला यामुळे राज्यातील शिवसेनेच्या गोटात मोठा असंतोष होता. मुख्यमंत्री पदावरून पायउतार झाल्याने  आणि आपल्याच लोकांनी साथ सोडल्याने उद्धव ठाकरे यांनी वेदना झाल्याचे जाहीररित्या सांगितले होते असं असतांना देखील उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना शुभेच्छा दिल्या आहेत शुभेच्छा देतांना उद्धव ठाकरे लिहतात की,महाराष्ट्र राज्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री @mieknathshinde जी व उपमुख्यमंत्री @Dev_Fadnavis जी यांना भावी वाटचालीस शुभेच्छा. आपल्या हातून महाराष्ट्रामध्ये चांगले काम होवो, ही सदिच्छा!

एकनाथ शिंदे यांनी अखेर भाजपसोबत जात नवं सरकार स्थापन केलं आहे. राजभवनात हा शपथविधी सोहळा पार पडला आहे. तर देवेंद्र फडणवीस यांनीही आजच उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. मुख्यमंत्रिपदासाठी आधी फडणवीसांच्या नावाची चर्चा असताना आता अचानक एकनाथ शिंदे यांच्या नावाची थेट मुख्यमंत्री पदाची घोषणा ही बाबही अनेकांसाठी अनपेक्षित होती.आणि त्यात देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणे देखील सर्वांसाठी धाक्काचं आहे.

महाराष्ट्र राज्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री @mieknathshinde जी व उपमुख्यमंत्री @Dev_Fadnavis जी यांना भावी वाटचालीस शुभेच्छा. आपल्या हातून महाराष्ट्रामध्ये चांगले काम होवो, ही सदिच्छा!

— Office of Uddhav Thackeray (@OfficeofUT) June 30, 2022

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

शिंदे सरकारला आता ‘या’ दिवशी बहुमत सिद्ध करण्याचे राज्यपालांचे आदेश

Next Post

एकनाथराव खडसेनां असं ‘स्वप्नात’ही वाटलं नव्हतं ; फडणवीसांना खोचक टोला

Related Posts

राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? राज्यात खळबळ

राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? राज्यात खळबळ

March 27, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

December 30, 2025
माजी मंत्री अण्णा डांगे यांचा दोन पुत्रांसह भाजपामध्ये प्रवेश

माजी मंत्री अण्णा डांगे यांचा दोन पुत्रांसह भाजपामध्ये प्रवेश

July 30, 2025
Prafull Lodha Honeytrap : आ.खडसे-लोढा बोलतांनाचे फोटो व्हायरल; खडसेंच्या 'गुलाबी गप्पांवर' 'ये रिश्ता क्या कहलाता है?' महाजनांचा थेट सवाल?

Prafull Lodha Honeytrap : आ.खडसे-लोढा बोलतांनाचे फोटो व्हायरल; खडसेंच्या ‘गुलाबी गप्पांवर’ ‘ये रिश्ता क्या कहलाता है?’ महाजनांचा थेट सवाल?

July 24, 2025
Kotate Resignation

Kokate Resignation | उपमुख्यमंत्री अजितदादा पवार घेणार निर्णय, फडणवीसांची स्पष्ट भूमिका!

July 22, 2025
maharashtra politic

Maharashtra Politics :फडणवीस मंत्रिमंडळातील ७ मंत्र्यांना देणार ‘डच्चू’? ते मंत्री कोण?

July 21, 2025
Next Post
विधानपरिषद निवडणूक निकाल ; एकनाथराव खडसे यांचा विजय

एकनाथराव खडसेनां असं 'स्वप्नात'ही वाटलं नव्हतं ; फडणवीसांना खोचक टोला

ताज्या बातम्या

IBC Amendment Act 2026: कर्जदारांना मिळाले मोठे अधिकार : बँकिंग सेक्टरसाठी मोठी बातमी!

IBC Amendment Act 2026: कर्जदारांना मिळाले मोठे अधिकार : बँकिंग सेक्टरसाठी मोठी बातमी!

April 7, 2026
CNP Nashik Recruitment 2026: नाशिक करंसी नोट प्रेसमध्ये 534 पदांची भरती जाहीर!

CNP Nashik Recruitment 2026: नाशिक करंसी नोट प्रेसमध्ये 534 पदांची भरती जाहीर!

April 7, 2026
Indian Army Agniveer Recruitment 2026: 10वी पाससाठी 25,000+ पदांची मोठी भरती जाहीर!

Indian Army Agniveer Recruitment 2026: 10वी पाससाठी 25,000+ पदांची मोठी भरती जाहीर!

April 7, 2026
Google Data Centre Project India: भारतात 15 अब्ज डॉलरचा मेगा डेटा सेंटर प्रकल्प सुरू : 1.88 लाख रोजगाराची संधी

Google Data Centre Project India: भारतात 15 अब्ज डॉलरचा मेगा डेटा सेंटर प्रकल्प सुरू : 1.88 लाख रोजगाराची संधी

April 7, 2026
CET Exam Update : १२ एप्रिलची परीक्षा पुढे ढकलली; विद्यार्थ्यांचा गोंधळ वाढला

CET Exam Update : १२ एप्रिलची परीक्षा पुढे ढकलली; विद्यार्थ्यांचा गोंधळ वाढला

April 7, 2026
Crime News: धक्कादायक : शिक्षकाकडून अल्पवयीन विद्यार्थ्यावर अत्याचार

Crime News: धक्कादायक : शिक्षकाकडून अल्पवयीन विद्यार्थ्यावर अत्याचार

April 6, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us