Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अमळनेरात पत्रकाराला धमकी दिल्याने नगरसेवका वर गुन्हा दाखल

najarkaid by najarkaid
June 26, 2022
in जळगाव
0
अमळनेरात पत्रकाराला धमकी दिल्याने नगरसेवका वर गुन्हा दाखल
ADVERTISEMENT

Spread the love

अमळनेर,(प्रतिनिधी)- येथील एका वेब न्यूज चॅनलच्या संपादकाला विरोधात बातमी लावल्याचा राग धरून नगरसेवकाने धमकी दिल्याने गुन्हा दाखल झाला आहे.

सविस्तर वृत्त असे की, येथील दिव्य लोकतंत्र या वेब न्यूजचे संपादक समाधान मैराळे यांनी नगरपरिषदेच्या होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वार्डातील नागरिकांच्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी मालिका सुरू केल्याने शहरातील साने नगर परिसरातील नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार वार्डातील मंदिरा सह अनेक विकासाची कामे पूर्ण नकेल्याने याला जबाबदार कोण, असा प्रश्न बातमीच्या माध्यमातून उपस्थित केल्याने त्या परिसरातील नगरसेवक संतोष पाटील उर्फ भुऱ्या आप्पा यांनी मैराळे यांना भ्रमणध्वनी द्वारे बातमी लावल्याचा राग आल्याने जीवे मारण्याची धमकी सह खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी दिल्याने त्या विरोधात अमळनेर पोलिस ठाण्यात भादवी ५०७ नुसार एनसी दाखल करण्यात आली आहे.

जनतेच्या प्रश्नाला वाचा फोडणे,संविधान विरोधी कृत्य करनाऱ्या विरोधात आवाज उठविणे, नागरिकांच्या समस्यांना प्रशासना पर्यंत माध्यमातून पोहचविणे आदी आपल्या प्रसार माध्यमाच्या माध्यमातून प्रसिद्ध करण्याचे काम पत्रकार करीत असतात.समाजमनाचा आरसा म्हणून प्रसार माध्यमाची प्रतिमा असल्याने आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या वाईट गोष्टीनां प्रकाशित करून कायद्याने प्रतिबंध होण्यासाठी जनमत तयार करणे ,हे प्रसार माध्यमाचे कर्तव्य असल्याने, तो पत्रकार ते करीत असतांना त्याला धमकी देने,त्याच्या वर हल्ला करने तसेच खोट्या गुन्ह्यात अडकविणे,अश्या गोष्टी सर्रासपणे सुरू आहे. याला पायबंद घालण्यासाठी प्रशासनानाने कडक पावले उचलली पाहिजे,अशी चर्चा सुज्ञ नागरिक करतांना दिसतात.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

एकनाथ शिंदे यांच्या ट्वीटरवरून आ. चिमणराव पाटील यांची भूमिका मांडणारा व्हिडीओ केला पोस्ट

Next Post

गुवाहाटीत बंडखोर आमदारांत वादावादी ; सामना वृत्त पत्रातून दावा

Related Posts

माध्यमिक विद्यालय दोनगावचे मुख्याध्यापक प्रकाश पाटील यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान

माध्यमिक विद्यालय दोनगावचे मुख्याध्यापक प्रकाश पाटील यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान

October 21, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
Next Post
गुवाहाटीत बंडखोर आमदारांत वादावादी ; सामना वृत्त पत्रातून दावा

गुवाहाटीत बंडखोर आमदारांत वादावादी ; सामना वृत्त पत्रातून दावा

ताज्या बातम्या

Create AI Girlfriend From Scratch with Intuitive Builder in English | United States

October 28, 2026

https://play-bun.online/ Handles a Busy Background Better Than Most for Smooth Gameplay

October 21, 2026
माध्यमिक विद्यालय दोनगावचे मुख्याध्यापक प्रकाश पाटील यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान

माध्यमिक विद्यालय दोनगावचे मुख्याध्यापक प्रकाश पाटील यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान

October 21, 2026

Wunderino Casino No Deposit Bonus Codes: Kostenlos Online-Casino spielen mit Gratis-Startguthaben

October 13, 2026
मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
Load More

2

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us