बँक ऑफ बडोदा (BOB) ने विविध पदांसाठी अर्ज मागवले आहेत. पात्र आणि इच्छुक उमेदवार www.bankofbaroda.in वर 07 जुलै 2022 पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात.
रिक्त पदे
1) रिलेशनशिप मॅनेजर-कॉर्पोरेट & इंस्टंट क्रेडिट SMG/S-IV 75
2) रिलेशनशिप मॅनेजर-कॉर्पोरेट & इंस्टंट क्रेडिट MMG/S-III 100
3) क्रेडिट एनालिस्ट-कॉर्पोरेट & इंस्टंट क्रेडिट MMG/S-III 100
4) क्रेडिट एनालिस्ट-कॉर्पोरेट & इंस्टंट क्रेडिट MMG/S-II 50
शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) फायनान्समधील स्पेशलायझेशनसह पदव्युत्तर पदवी / डिप्लोमा (किमान 1 वर्षाचा अभ्यासक्रम) (iii) 10 वर्षे अनुभव.
पद क्र.2: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) फायनान्समधील स्पेशलायझेशनसह पदव्युत्तर पदवी / डिप्लोमा (किमान 1 वर्षाचा अभ्यासक्रम) (iii) 05 वर्षे अनुभव.
पद क्र.3: (i) कोणत्याही शाखेतील पदवी +फायनान्समधील स्पेशलायझेशनसह पदव्युत्तर पदवी / डिप्लोमा (किमान 1 वर्षाचा अभ्यासक्रम) किंवा CA / CMA / CS / CFA (ii) 05 वर्षे अनुभव.
पद क्र.4: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) CA
हे पण वाचा :
नोकरीची मोठी संधी.. भारतीय सर्वोच्च न्यायालयात 210 जागांसाठी भरती
तरुणांनो संधी सोडू नका.. BSF मध्ये बंपर भरती, दरमहा 1,12,400 पर्यंत पगार मिळेल
संधी सोडू नका… NHM मार्फत नागपूर येथे 159 जागांसाठी भरती, 60,000 रुपये पगार मिळेल
अर्ज कसा करावा?
उमेदवारांना बँकेच्या www.bankofbaroda.in/Career.htm या वेबसाइटला भेट द्यावी लागेल. त्यानंतर करिअर विभागातील सक्रिय लिंकद्वारे उपलब्ध ऑनलाइन अर्ज स्वरूपात ऑनलाइन नोंदणी करा. डेबिट कार्ड / क्रेडिट कार्ड / इंटरनेट बँकिंग इत्यादी वापरून नोंदणी आणि अर्ज शुल्क भरल्यानंतर बँकेच्या वेबसाइटवर उपस्थित संधी.