दक्षिण पूर्व मध्य रेल्वे मध्ये अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी) पदांसाठी भरती निघाली आहे. एकूण ४६५ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २२ जून २०२२ आहे.
पदसंख्या : ४६५
पदाचे नाव : अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)
आवश्यक पात्रता : ०१) ५०% गुणांसह १० वी परीक्षा उत्तीर्ण ०२) संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय
वयाची अट : ०१ जुलै २०२२ रोजी १५ ते २४ वर्षे [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]
परीक्षा फी : फी नाही
हे पण वाचा :
पुण्यात 5वी पास ते पदवीधरांसाठी गव्हर्नमेंट जॉबची संधी, त्वरित करा अर्ज
नोकरीची मोठी संधी..’या’ बँकेत 300 हून अधिक पदांची भरती, लगेचच करा अर्ज
नोकरीची संधी; MPSC मध्ये तब्ब्ल 419 रिक्त पदांसाठी भरती
रेल्वेत 3600 हून अधिक पदांची मेगा भरती, 10वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी गोल्डन चान्स
वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.
नोकरी ठिकाण : बिलासपूर विभाग
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा