Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगावात MPSC ची तयारी करणाऱ्या तरुणाने उचलले टोकाचं पाऊल, बहिणीच्या घरात घेतला गळफास

Editorial Team by Editorial Team
May 26, 2022
in क्राईम डायरी, जळगाव
0
जळगावात MPSC ची तयारी करणाऱ्या तरुणाने उचलले टोकाचं पाऊल, बहिणीच्या घरात घेतला गळफास
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव : स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी बहिणीकडे राहत असलेल्या तरुणाने टोकाचे पाऊल उचलले. एमपीएसी परीक्षेत कमी मार्क मिळाल्‍याने नैराश्‍ये असलेल्‍या तरुणाने बहिणीच्या घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली.  महेंद्र देवीदास पाटील (वय 22 रा. आनोरे ता. अमळनेर ) असे मयत तरुणाचे नाव आहे. दरम्यान, आत्महत्यापुर्वी महेंद्र याने लिहिलेली सुसाईड नोट आढळून आली.

अमळनेर तालुक्यातील आनोरे गावातील रहिवासी महेंद्र देवीदास पाटील (वय २२) हा जानेवारी महिन्यात जळगाव शहरातील आहुजानगरात वास्‍तव्‍यास असलेली बहिण भारती हरेंद्र पाटील यांच्याकडे राहायला आला होता. तो स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत होता. पीएसआय बनण्याचे त्याचे स्वप्न होते. काही दिवसांपूर्वी त्याने गृप डी अंतर्गत एमपीएससीची परीक्षा दिली होती. त्यात त्याला कमी मार्क पडले होते. शिवाय राज्‍यसेवेच्‍या जागांची जाहिरात नुकताच प्रसिद्ध झाली असता त्‍यात कमी जागा असल्‍याने महेंद्र हा नैराश्‍येत असल्‍याची माहिती त्‍याच्‍या मेव्हण्यांनी दिली आहे. तर मृत्यूपूर्वी महेंद्र याने मृत्यूपूर्वी लिहलेल्या चिठ्ठीत नुकत्याच झालेल्या परीक्षेत कमी मार्क मिळाल्याने आत्महत्या (Suicide) करत असल्याचा उल्लेख असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

बहिण व मेव्हने लग्‍नासाठी बाहेरगावी
महेंद्र याची बहिण व मेव्हणे २२ मे रोजी आनोरे गावात लग्नाला गेले होते. यावेळी महेंद्र हा घरी एकटाच होता. महेंद्र यास त्याची बहिण भारती यांनी मंगळवारी फोन केला. मात्र बिझी असल्याने संपर्क होवू शकला नाही. त्यामुळे भारती ह्या बुधवारी सुध्दा सकाळपासून महेंद्र यास कॉल करत होते. मात्र फोन न लागल्‍याने भारती यांनी त्यांचे शेजारी यांना खात्री करण्यास सांगितले. शेजारी घरी गेले असता दरवाजा आतून लावलेला होता. दरवाजा ठोठावून प्रतिसाद न मिळाल्यामुळे अखेर शेजारच्यांनी पोलिसांशी (Police) संपर्क केला. माहिती मिळाल्यावर तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक रामकृष्ण कुंभार, पोलीस उपनिरिक्षक नयन पाटील, सतीश हाळनोर, अनिल मोरे, संजय भालेराव यांनी घटनास्थळ गाठले. पोलिसांनी शेवटच्या बेडरूममधील खिडकीचे लॉक तोडले असता महेंद्र गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. दरवाज्याचे लॉक तोडून मृतदेह बाहेर काढत जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आला.

हे पण वाचा :

हनिमूनला गेलेल्या नववधूसमोर आले पतीचे धक्कादायक सत्य

टीईटी घोटाळ्याचे धागेदोरे आता जळगावमध्ये, अ‍ॅड. विजय दर्जीला अटक

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या निकटवर्तीय मंत्रांच्या घरावर ईडीची छापेमारी, राजकीय वर्तुळात खळबळ

केसगळती नियंत्रित करण्यासाठी ‘हे’ आरोग्यदायी पदार्थ खा !

…आता अनिल परबनी तयार राहावे, ईडीची कारवाईनंतर किरीट सोमय्यांचे ट्विट

आई– वडील देवासारखे
महेंद्रने आत्‍महत्‍या करण्यापुर्वी सुसाईड नोट लिहून ठेवली. सदर चिठ्ठी पोलिसांनी गळफास घेतला तेथून जप्त केली आहे. यात आई– वडील देवासारखे आहे. त्यांनी माझ्यासाठी खूप काही केले. जीवन अनमोल आहे, माझा गोल वेगळा आहे, पण माझ्यासोबत अशी परिस्थिती निर्माण झाली. एमपीएसीच्या परीक्षेत मला कमी मार्क पडले. त्यामूळे मला हा निर्णय घ्यावा लागत असल्‍याचा मजकूर चिठ्ठीत लिहून शेवटी महेंद्रने आई वडिलांचे आभार मानत आत्‍महत्‍या केली.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

हनिमूनला गेलेल्या नववधूसमोर आले पतीचे धक्कादायक सत्य

Next Post

स्टेट बॅंक ऑफ इंडियामध्ये या पदांसाठी मोठी भरती

Related Posts

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई

September 2, 2026
शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
Next Post
भारतीय स्टेट बँकेत नोकरीची संधी, 606 जागांसाठी भरती

स्टेट बॅंक ऑफ इंडियामध्ये या पदांसाठी मोठी भरती

ताज्या बातम्या

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई

September 2, 2026
शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

September 2, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us