मुंबई : सोशल मीडियावर तुम्ही अनेक डान्स व्हिडीओ पहिले असतील. कोणी जोडीने डान्स करत असते तरी कोणी एकट्याने डान्स करत असते. तर कोणी ग्रुप करून डान्स करत असते. प्रत्येक व्यक्ती आपल्या आपल्या परीने डान्स करून कार्यक्रमाचा आनंद घेत असतो. डान्स करताना माणूस सर्व विचार आणि दुःख विसरून आनंदित होऊन मज्जा घेत असतो.
मात्र, कॉलेजच्या मुलींचा एक डान्स व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ जुना असला तरी खूप मोठया प्रमाणात व्हायरस होतोय. हा व्हिडिओ कैलाश वसतिगृहातील मुलींनी बनवला आहे, आयआयटी दिल्ली 2012 च्या प्रवेश बॅचच्या त्यांच्या निरोपाच्या वेळी.
हा विडिओ बघितल्यावर तुम्हाला देखील तुम्ही केलेल्या डान्सची आठवण होईल आणि पुन्हा तुम्हाला डान्स करूशी वाटेल. सदर विडिओ तुम्हाला आवडला तर नक्की लाईक आणि शेयर करा, कारण विडिओ टाकण्यामागचे एकच उद्देश आहे डान्स करणारी व्यक्तीचा डान्स प्रसिद्ध होवो आणि त्या व्यक्तीला प्रसिद्धी प्राप्त होवो, व्हिडिओ टाकण्यात काही चूक झाली असेल तर माफी असावी, चला तर मग बघूया डान्सचा विडिओ –