स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने विविध पदासाठी अर्ज आमंत्रित केले आहे. या भरती प्रक्रियेअंतर्गत एकूण 641 पदे भरण्यात येणार आहेत. यासाठी अर्ज करू इच्छिणारे इच्छुक आणि पात्र उमेदवार SBI च्या अधिकृत वेबसाइट sbi.co.in वर जाऊन अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज प्रक्रिया 18 मे पासून सुरू झाली आहे.
पदाचे नाव
१) चॅनल मॅनेजर फॅसिलेटर
२) चॅनल मॅनेजर सुपरवाइजर
३) सपोर्ट ऑफिसर
शैक्षणिक पात्रता :
चॅनल मॅनेजर फॅसिलेटर : या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित विषयांमध्ये शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
चॅनल मॅनेजर सुपरवाइजर : या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित विषयांमध्ये शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
सपोर्ट ऑफिसर : या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित विषयांमध्ये शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
वय श्रेणी
उमेदवारांची वयोमर्यादा ६० वर्षे असावी.
निवड प्रक्रिया
शॉर्टलिस्टिंग
मुलाखत
गुणवत्ता यादी
हे पण वाचा :
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! कोचीन शिपयार्ड लि. मध्ये 261 पदांची भरती
‘या’ सरकारी बँकेत लिपिक पदांसाठी मोठी भरती, लगेचच अर्ज करा
12वी उत्तीर्णांसाठी सुवर्णसंधी.. हेड कॉन्स्टेबल पदांसाठी बंपर भरती
तुमच्याकडे ही पात्रता असेल तर परीक्षेशिवाय CRPF मध्ये अधिकारी होण्याची संधी.. 75000 पगार मिळेल
संधी सोडू नका! 10 वी उत्तीर्णांसाठी ‘या’ विभागात 38,926 पदांची मेगा भरती
पगार :
१) चॅनल मॅनेजर फॅसिलेटर – रु.36,000 /-
२) चॅनल मॅनेजर सुपरवाइजर- 41,000 /-
३) सपोर्ट ऑफिसर – 41,000 /-
अर्ज पाठवण्याची शेवटची – 07 जून 2022
नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.