Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगावात कारची दुचाकीला धडक तरुण जखमी

najarkaid by najarkaid
June 7, 2019
in जळगाव
0
जळगावात कारची दुचाकीला धडक तरुण जखमी
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव;- शहरतील टॉवर चौकात आज दुपारी एक वाजेच्या सुमारास एका कारने  दुचाकीला धडक दुचाकी डिव्हायडवर जाऊन आदळल्याने तरुण जखमी झाला . तसेच अपघात करून कार चालक कार घेऊन पळत असताना ट्राफिक पोलिसांनी कारला पकडून पोलीस स्टेशनला आणले.

याबाबत माहिती अशी कि सुप्रीम कॉलनीतील रहिवाशी आसिफ खान हे दुचाकीने जिल्हा परिषदेकडून आपल्या घरी जात असताना टॉवर चौकाच्या अलीकडे कार क्रमांक एमएच -३०-एझेड ७५५३ ने मागून धडक दिली . याधडकेत दुचाकी डिव्हायडरला आदळून आसिफ खान हे जखमी झाले . याघटनेनंतर कारचालकाने पळ काढण्याचा प्रयत्न केला असता वाहतूक पोलीस रफिक शेख, अव्प्नाली सोनवणे आणि ट्राफिक वार्डन संजय महाजन यांनी कारला अडवून चालकासह शहर पोलीस ठाण्यात आणले . तर जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत . दरम्यान अपघाताबाबत उशिरापर्यंत नोंद करण्याचे काम सुरु होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जळगावात  अतिमद्यसेवनाने एकाचा मृत्यू 

Next Post

जलसंपदामंत्री गिरीश महाजन  जळगाव जिल्हयाचे नवे पालकमंत्री  महसूलमंत्री चंद्रकांत पाटील पुण्याचे पालकमंत्री 

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us