Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

धक्कादायक… चक्क महाविद्यालयातच विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी ; ४ विद्यार्थ्यांविरुद्ध गुन्हा दाखल , जळगाव येथील घटना

najarkaid by najarkaid
May 15, 2022
in जळगाव
0
आईवर घेतलेल्या संशयामुळे पित्याचा मुलांनीच चाकूचे वार करीत केला खून ; पाचोरा शहरातील घटना
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव,(प्रतिनिधी): – महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या  वर्गातील सहकारी ४ विद्यार्थ्यांनी विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी करत गेल्या चार महिन्यापासून छळ काढत असल्याचा धक्कादायक प्रकार  जळगावात उघडकीस आला असून या घटनेने महाविद्यालयात चांगलीच खळबळ उडाली आहे.दरम्यान शरीरसुखाची मागणी करणाऱ्या त्या चारही विदयार्थ्यांविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या ४ विद्यार्थ्यांविरुद्ध गुन्हा दाखल….

देवेंद्र भागवत पाटील (वय २१, रा. नायगाव, ता. यावल), अजय मनोज माळी (वय २०, रा. तळेगाव, ता. जामनेर), कमलेश भटू भांबरे (वय १९, रा. सुराय, ता. शिंदखेडा, जि. धुळे) व अभिषेक रमेश बाविस्कर (वय १९, रा. फर्दापूर, ता. जामनेर) या चार विद्यार्थ्यांविरुद्ध शनिवारी रात्री रामानंद नगर पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला असून या चारही आरोपीना अटक करण्यात आली आहे.

हे देखील वाचा….

खरेदीची संधी… आठवडाभरात सोने 1000 रुपयाहून अधिकने झाले स्वस्त

शरद पवारांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट करणे भोवले, अभिनेत्री केतकी चितळेविरुद्ध गुन्हा

गव्हाच्या निर्यातीवर तात्काळ बंदी, केंद्राचा महत्वाचा निर्णय

8वी पास उमेदवारांसाठी बंपर भरती, येथे संपूर्ण माहिती जाणून घ्या

पीडित विद्यार्थिनीने काय म्हटले आहे फिर्याद मध्ये ..

सदर विद्यार्थिनी जळगाव शहरातील एका महाविद्यालयात शिक्षण घेत असून तिच्याच वर्गात वरील या 4 विद्यार्थी शिक्षण घेत असलेल्या चारही विद्यार्थ्यांनी शरीरसुखाची मागणी केली. पीडिता मेहुण्याकडे वास्तव्याला असून एका तालुक्याच्या ठिकाणावरून बसने जळगावात शिक्षणासाठी ये-जा करते. ११ जानेवारीपासून तर आतापर्यंत या चारही विद्यार्थ्यांनी पीडितेशी वारंवार अश्लील बोलून शेरेबाजी केली. तसेच त्यानंतर मेहुणे व पतीला घेऊन विद्यार्थिनीने रामानंद नगर पोलीस ठाणे गाठून तक्रार केल्या नंतर त्यानुसार चौघांविरुध्द विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. चौघांना पोलिसांनी अटक केली आहे.

प्रत्येकाने वेळोवेळी शरीरसुखाची केली मागणी 

तसेच ज्या मुलाशी लग्न ठरले आहे, त्याच्यापेक्षा मी तुला जास्त सुखात ठेवेन असे बोलून मानसिक त्रासही दिला. त्रास असह्य झाल्याने पीडितेने हा प्रकार मेहुणे व होणाऱ्या पतीला सांगितला. त्या दोघांनी कॉलेजमध्ये येऊन चौघांची समजूत घातली.मात्र तरीही या चार विद्यार्थ्यांनी छळ काढणे आणि शरीर सुखाची मागणी करणे न थांबविल्याने अखेर विद्यार्थिनीने गुन्हा दाखल केला.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

खळबळजनक ; पोटच्या मुलीवरच बापकडून अत्याचार, पोलिसात गुन्हा दाखल

Next Post

शेतकऱ्यांसाठी गुडन्यूज : २४ तासांत मान्सून बंगालच्या उपसागरात होणार दाखल?

Related Posts

५,०१२ सहाय्यक प्राध्यापक पदभरती; पारदर्शकतेसाठी शासनाच्या कडक सूचना

September 3, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई

September 2, 2026
शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
Next Post
महाराष्ट्राला चक्रीवादळाचा धोका, हवामान खात्याकडून ‘या’ जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा

शेतकऱ्यांसाठी गुडन्यूज : २४ तासांत मान्सून बंगालच्या उपसागरात होणार दाखल?

ताज्या बातम्या

५,०१२ सहाय्यक प्राध्यापक पदभरती; पारदर्शकतेसाठी शासनाच्या कडक सूचना

५,०१२ सहाय्यक प्राध्यापक पदभरती; पारदर्शकतेसाठी शासनाच्या कडक सूचना

September 3, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई

September 2, 2026
शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

September 2, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us