Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

देशातील सहा रेल्वे स्थानके उडवून देण्याच्या धमकीने खळबळ, दहशतवाद्यांचे स्टेशन मास्टरला पत्र

Editorial Team by Editorial Team
May 9, 2022
in राष्ट्रीय
0
देशातील सहा रेल्वे स्थानके उडवून देण्याच्या धमकीने खळबळ, दहशतवाद्यांचे स्टेशन मास्टरला पत्र
ADVERTISEMENT

Spread the love

रुरकी :  उत्तराखंडमधील रुरकी रेल्वे स्थानकाच्या अधीक्षकांना लक्सर, नजीबाबाद, डेहराडून, रुरकी, ऋषिकेश आणि हरिद्वार रेल्वे स्थानके उडवून देण्याची धमकी देणारे पत्र मिळाले आहे. हे धमकीचे पत्र पाठवणाऱ्याने स्वत:ला दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचा एरिया कमांडर सलीम अन्सारी असल्याचे सांगितले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी संध्याकाळी रुरकी रेल्वे स्थानक अधीक्षकांना धमकीचे पत्र मिळाले, ते अत्यंत तुटक्या हिंदीत लिहिलेले आहे. यामध्ये उत्तराखंडच्या 6 रेल्वे स्थानकांसोबतच हरिद्वारमधील मनशा देवी, चंडी देवी आणि अन्य धार्मिक स्थळांनाही बॉम्बस्फोटाची धमकी देण्यात आली आहे. या पत्रात उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांना लक्ष्य करण्याची धमकी देण्यात आली आहे. या संदर्भात उत्तराखंडमधील रेल्वे स्थानकांसह प्रमुख ठिकाणी दक्षता वाढवण्यात आली आहे.

या धमकीच्या पत्राची माहिती मिळताच डेहराडून ते हरिद्वारपर्यंत दक्षता वाढवण्यात आली आहे. मात्र, यापूर्वीही त्यांना अशी धमकीची पत्रे आल्याचे पोलिस अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. रुरकी रेल्वे स्टेशन अधीक्षकांना एप्रिल 2019 मध्ये असेच धमकीचे पत्र मिळाले होते. अशा स्थितीत पोलिसांनी यापूर्वी मिळालेल्या अशा धमकीच्या पत्रांचे हस्ताक्षर जुळवताच त्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

यासंदर्भात माहिती देताना उत्तराखंडचे डीजीपी अशोक कुमार म्हणाले की, ‘रुरकी रेल्वे स्टेशनच्या अधीक्षकांना ७ मे रोजी संध्याकाळी लक्सर, नजीबाबाद, डेहराडून, रुरकी, ऋषिकेश आणि हरिद्वार अशी ६ रेल्वे स्थानके उडवून देण्याची धमकी देणारे पत्र मिळाले. जैशचा एरिया कमांडर सलीम अन्सारीच्या नावाने धमकीचे पत्र पाठवण्यात आले होते. तरीही खबरदारी घेतली जात आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

मोठी कारवाई ! दाऊदच्या साथीदारांच्या 20 अड्ड्यांवर NIA ची छापेमारी

Next Post

प्रियंका चोप्राने दाखवली मुलीची पहिली झलक, जन्मानंतर 100 दिवसांनी छोटी परी रुग्णालयातून घरी आली

Related Posts

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

April 19, 2026
Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

April 18, 2026
“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

April 14, 2026
US-Iran Tension News  अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

US-Iran Tension News : अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

April 13, 2026
Next Post
प्रियंका चोप्राने दाखवली मुलीची पहिली झलक, जन्मानंतर 100 दिवसांनी छोटी परी रुग्णालयातून घरी आली

प्रियंका चोप्राने दाखवली मुलीची पहिली झलक, जन्मानंतर 100 दिवसांनी छोटी परी रुग्णालयातून घरी आली

ताज्या बातम्या

हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

May 7, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us