भारतीय कृषी संशोधन संस्थेत 462 जागांसाठी भरती निघाली असून यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. अर्ज Online पद्धतीने करायचा असून अर्ज करण्याची शेवटची तारीख: 01 जून 2022 (11:55 PM) आहे
एकूण पदसंख्या : ४६२
या पदांसाठी होणार भरती?
1) असिस्टंट (ICAR HQ) 71
2) असिस्टंट (ICAR संस्था) 391
शैक्षणिक पात्रता: पदवीधर.
वयाची अट: 01 जून 2022 रोजी 20 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 01 जून 2022 (11:55 PM)
जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा