Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मुलाच्या आत्महत्ये नंतर पित्यानेही केली आत्महत्या ; यावल येथील घटना

najarkaid by najarkaid
May 3, 2022
in जळगाव
0
जळगांव जिल्ह्याचा १६ वर्षा आतील मुलांच्या प्राथमिक संघ जाहीर
ADVERTISEMENT

Spread the love

यावल,(प्रतिनिधी)- पोटच्या मुलाने काही दिवसापूर्वीच आत्महत्या केली मुलाच्या अकाली मृत्यूने दुःखात बुडालेल्या पित्याने देखील टोकाचं पाऊल उचलत नैराश्यातून गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना आज यावल शहरातील श्रीराम नगरात अक्षय तृतीयेच्या दिवशीच घडली. सदर घटनेने घडल्याने शहरात हळहळ व्यक्त करण्यात येतं आहे.याबाबत यावल पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. रामचंद्र पंडित मेढे (55) असे मयताचे नाव आहे.

मुलाच्या मृत्यूने पित्याला नैराश्य…
यावल शहरातील सातोद रस्त्यावरील श्रीराम नगरात गतवर्षी कन्हैया रामचंद्र मेढे (28) या तरुणाने राहत्या घरात छताच्या अँगलला ओढणीच्या साह्याने गळफास घेतला होता. मुलाच्या अकाली जाण्याने वडील रामचंद्र पंडीत मेढे हे सतत नैराश्यात होते व त्यांनीदेखील अक्षय तृतीया सणाच्या दिवशी घरात छताच्या अँगलला साडीच्या साह्याने गळफास घेतल्याचे आज दि.3 मे मंगळवारी सकाळी उघउकीस आले.

अक्षयतृतीय सणाच्या दिवशी मेढे कुटुंबावर दुखा:चा डोंगरच कोसळला. या प्रकरणी यावल पोलिसात गोकुळ मेढे यांनी दिलेल्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास प्रभारी अधिकारी आशीत कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.फौजदार नितीन चव्हाण करीत आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

चीनच्या २६ शहरांत लॉकडाऊन…८ प्रांतांत सुमारे २ महिन्यापासून शाळा बंद

Next Post

चिंतेत भर ! भारतात कोरोनाच्या XE प्रकाराचा पहिला रुग्ण आढळला, जाणून घ्या किती धोकादायक?

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us