Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पिंप्राळा – हुडकोत भारतीय संविधान प्रास्ताविक प्रत वितरण व बांधकाम कामगार नोंदणी मार्गदर्शन शिबिर संपन्न

najarkaid by najarkaid
May 3, 2022
in जळगाव
0
पिंप्राळा – हुडकोत भारतीय संविधान प्रास्ताविक प्रत वितरण व बांधकाम कामगार नोंदणी मार्गदर्शन शिबिर संपन्न
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव, (प्रतिनिधी)-  रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( सामाजिक ) व समता सैनिक दल च्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधून दिनांक 1 मे 2022 रोजी पिंप्राळा – हुडकोत भारतीय संविधान प्रास्ताविक प्रत वितरण व परिसरातील बांधकाम कामगार नोंदणी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन समता सैनिक दलाचे जिल्हाध्यक्ष विजय निकम यांनी केले होते.

शिबिराचे उदघाटन जळगांव शहर महानगरपालिका चे उप महापौर कुलभूषण पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाला प्रमुख नगरसेवक सुरेश सोनवणे, शोभाताई बारी, हसीना बी शेख ,विनोद निकम ,जाकीर पठाण ,मोहम्मद नूर यांची होती. या वेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक समता सैनिक दलाचे जिल्हाध्यक्ष व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( सामाजिक ) अध्यक्ष विजय निकम यांनी केले. उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना सांगितले की, आजचा हा महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेला कार्यक्रम देशाला व राज्याला संदेश देणारा ठरत आहे.

आज देशात व राज्यात धर्मांध राजकारण सुरू आहे. या धर्माध राजकारणामुळे देशातील व राज्यातील सामाजिक परिस्थिती वर परिणाम होत आहे. या अनुषंगाने देशाला जर 70 वर्ष एकसंघ ठेवण्याचे काम कोणी केले असेल तर, भारतीय संविधानाने या भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकात नमूद समता, स्वातंत्र्य, बंधुत्व ,न्याय ही मूल्य आम्ही जपली पाहिजे. हा संदेश देण्याचे मोठे कार्य समता सैनिक दलाच्या वतीने सुरू असे कार्यक्रम संपूर्ण राज्यात राबविले गेले पाहिजे. असे प्रतिपादन उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी आयोजित कार्यक्रमात केले. त्याच बरोबर साफ सफाई कामगार यांचा सन्मान करण्यात आला. व परिसरातील शेकडो नागरिकांना भारतीय संविधान प्रास्ताविक वाटप करण्यात आली.

कामगार वर्गाने मोठ्या प्रमाणात शिबिराचा लाभ घेतला. यावेळी बंटी बारी, शफी शेख, सुनील सुरवाडे ,अमर गायकवाड,भगवान थाटे, सचिन सोनवणे ,रोहित पगारे, भोजराज सोनवणे, संजय अहिरे , सुखदेव सपकाळे, शांताराम अहिरे, गौतम बाविस्कर, संजय सोनावणे, दीपक सोनावणे, जयेश सोनवणे, नरेश वाघ, सदानंद सपकाळे, आनंद मरसाळे, कॉम्पुटर ऑपरेटर जितू शिरसाट यांचे शिबिराला सहकार्य लाभले.आभार अमर गायकवाड यांनी मानले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

मोठी बातमी ! नवाब मलिक यांची प्रकृत्ती खालावली

Next Post

जळगावात रमजान ईद उत्साहात साजरी- विविध सहा ठराव पारित

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us