Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

राज्यात उष्माघातामुळं तब्बल 25 जणांचा मृत्यू, जळगावातील ४ जणांचा समावेश

Editorial Team by Editorial Team
May 2, 2022
in जळगाव
0
यंदा उष्णतेच्या लाटेने एप्रिलमध्येच तोडले रेकॉर्ड, आज प्रमुख जिल्ह्यांमध्ये हवामान कसे असेल?
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई : यंदा मार्च महिन्यापासून तापमानाचा पारा ४० अंशावर गेला होता. त्यानंतर एप्रिल महिन्यात तापमानाच्या पाऱ्याने उच्चांक गाठला आहे. सोबतच या दोन महिन्यात राज्यात उष्माघातामुळं तब्बल 25 जणांचा मृत्यू झाला असून त्यात जळगाव जिल्ह्यातील ४ जणांचा समावेश आहे. राज्यात उष्माघाताच्या बळींची गेल्या आठ वर्षांतील ही उच्चांकी नोंद आहे.

त्यात राज्याची उपराजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नागपुरात (Nagpur) उष्माघातामुळं सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. एप्रिल महिन्यात नागपूरमध्ये उष्माघाताने 9 लोकांचा मृत्यू झाला. एप्रिल महिन्यात नागपूरमध्ये उष्माघाताने 9 लोकांचा मृत्यू झाला. 2 ते 4 एप्रिल दरम्यान ही मृत्यू संख्या दोन होती. 16 एप्रिलपर्यंत ही संख्या वाढून 4 झाली. मात्र मागच्या दोन आठवड्यात उन्हाचा तडाखा आणखी वाढला. एप्रिल महिना संपेपर्यंत उष्माघाताच्या एकूण मृतांचा आकडा 9 वर पोहोचला आहे. मे महिन्यात उन्हाचा तडाखा आणखी वाढणार असल्यानं नागरिकांनी सतर्क राहण्याचा इशारा प्रशासनानं दिला आहे.

राज्यात उष्णतेच्या लाटेमुळे यंदा मार्च ते एप्रिल या दोन महिन्यांत राज्यात 25 जणांचा उष्माघातानं मृत्यू झाला. तर जवळपास 374 जणांना उष्माघाताची बाधा झाली आहे. त्यात सर्वाधिक सुमारे 44 टक्के मृत्यू नागपुरमध्ये झालेत.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे राज्यांना पत्र

भारतीय हवामानशास्त्र विभाग आणि NCDC द्वारे राज्यांसह सामायिक केल्या जाणार्‍या दैनंदिन उष्णतेच्या सूचनांवरुन पुढील 3-ते 4दिवसांसाठी उष्णतेच्या लाटेचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. IDSP चा हा दैनंदिन देखरेख अहवाल राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्र (NCDC) सोबत शेअर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

राज्यांचे आरोग्य विभाग, वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी आणि तळागाळातील कामगारांना उष्णतेबद्दल संवेदनशील बनवावे लागणार आहे, तसंच त्यांची क्षमता वाढवण्याचे प्रयत्न सुरु ठेवावे लागतील असंही केंद्रीय आरोग्य सचिव भूषण यांनी राज्यांना पाठवलेल्या पत्रात म्हटलं आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

कोरोनाच्या लसीकरण मोहिमेबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिला मोठा निर्णय

Next Post

नात्याला कलंक! मित्रांसह पोटच्याच 9 वर्षीय मुलीवर पित्याने केला बलात्कार

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
Next Post
भयानक! नराधम बापाचा १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार

नात्याला कलंक! मित्रांसह पोटच्याच 9 वर्षीय मुलीवर पित्याने केला बलात्कार

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us