Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

दुष्काळात तेरावा महिना ! कोळसा घेऊन जाणारी मालगाडी पलटली

Editorial Team by Editorial Team
April 30, 2022
in राष्ट्रीय
0
दुष्काळात तेरावा महिना ! कोळसा घेऊन जाणारी मालगाडी पलटली
ADVERTISEMENT
Spread the love

नवी दिल्ली : कोळशाच्या तुटवड्यामुळे देशातील अनेक राज्यांमध्ये विजेचे संकट निर्माण झाले आहे. एकीकडे औष्णिक वीज केंद्रांवर कोळशाची पुरेशी उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी सरकार अनेक पावले उचलत असताना दुसरीकडे कोळशाने भरलेली मालगाडी उलटून मोठा अपघात झाला आहे. उत्तरप्रदेशमधील इटावा जिल्ह्यातील डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरवर हा अपघात झाला. यामुळे या मार्गावरील राज्यांना कोळशाची टंचाई आणखी तीव्र जाणवण्याची शक्यता आहे.

ही मालगाडी कानपूरहून दिल्लीला जात होती. यावेळी न्यू इकदिल स्टेशनजवळ सकाळी ही मालगाडी घसरली आणि १२ वॅगन पलटल्या. त्यातील कोळसा बाहेर पडला आहे. मालगाडीच्या वॅगन बाजुला काढून विखुरलेला कोळसा देखील बाजुला काढावा लागणार आहे. तसेच रेल्वेचा ट्रॅकही उखडला आहे. यामुळे या मार्गावरून वाहतूक सुरु करण्यासाठी रेल्वेला मोठा काळ लागणार आहे.

देशभरात विविध ठिकाणी कोळशाचा पुरवठा वेगाने करण्यासाठी रेल्वेने ६०० हून अधिक पॅसेंजर ट्रेन रद्द केल्या होत्या. तसेच खास मालगाड्यांसाठी रेल्वे ट्रॅक वापरण्यात येत आहेत. ही मालगाडी वेगाने या मार्गावरून जात होती. या मालगाडीचे एक चाक कित्येक किमी आधीपासून आवाज करत होते. या ठिकाणी ते चाक असलेली वॅगन घसरली आणि पाठोपाठ असलेली वॅगन एकमेकांवर आदळून अपघात झाला. इंजिनासोबत काही वॅगन पुढे गेल्या. मालगाडी दोन भागात तुटली. अधिकारी घटनास्थळी गेले असून अधिक माहिती देण्यास त्यांनी नकार दिला आहे.

डीएफसी मार्गावरील पहिला अपघात नाही. गेल्या वर्षी ऑगस्टमध्येही मालगाडी रुळावरून घसरली होती. इटावापासून 25 किमी अंतरावर असलेल्या जसवंतनगर आणि बलराई दरम्यान खुर्जाहून कानपूरला जाणाऱ्या मालगाडीच्या 17 खुल्या वॅगन रुळावरून घसरल्या आणि काही उलटल्या. या अपघातात अर्धा किमी रेल्वे मार्ग उखडला गेला होता. अनेक दिवसांनी पुन्हा ट्रॅक कार्यरत झाला होता.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

राज ठाकरेंच्या ताफ्यातील तीन गाड्या एकमेकांना धडकल्या

Next Post

चीनच्या Xiaomi कंपनीवर ईडीची मोठी कारवाई, तब्बल 5551 कोटीची मालमत्ता जप्त

Related Posts

Patanjali E-Bike 2025

पंतजलि ई-बाइक 2025: ₹7000 च्या आत भारतातील स्वस्त ई सायकल | Patanjali E-Bike Features

July 1, 2025
त्याच्या डोक्यातील संशयाचे भूत काही जाता जात नव्हते ,अखेर पत्नी गाढ झोपेत असतांना पतीने केला भयानक शेवट!

Thrissur Crime: प्रेमसंबंध, ब्लॅकमेल आणि दोन निष्पाप जीवांचा क्रूर अंत

July 1, 2025
₹13,999 मध्ये असा फोन कुठेच नाही! Vivo T4X 5G चं भन्नाट कमबॅक! वाचून व्हाल थक्क…

₹13,999 मध्ये असा फोन कुठेच नाही! Vivo T4X 5G चं भन्नाट कमबॅक! वाचून व्हाल थक्क…

June 30, 2025
कोब्रा हातात उचलणाऱ्या व्यक्तीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल!

कोब्रा हातात उचलणाऱ्या व्यक्तीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल!

June 30, 2025

जुलै 2025 पासून बदलणारे नवे आर्थिक नियम – सर्वसामान्यांच्या खिशावर परिणाम, जाणून घ्या!

June 30, 2025
पठ्ठ्याची कमालचं! ऑफिसमध्ये बॉसचा महिलेसोबत रोमान्स ; सगळी मर्यादाच ओलांडली,VIDEO व्हायरल

पठ्ठ्याची कमालचं! ऑफिसमध्ये बॉसचा महिलेसोबत रोमान्स ; सगळी मर्यादाच ओलांडली,VIDEO व्हायरल

April 8, 2025
Next Post
चीनच्या Xiaomi कंपनीवर ईडीची मोठी कारवाई, तब्बल 5551 कोटीची मालमत्ता जप्त

चीनच्या Xiaomi कंपनीवर ईडीची मोठी कारवाई, तब्बल 5551 कोटीची मालमत्ता जप्त

ताज्या बातम्या

New Vehicle Tax System Maharashtra

New Vehicle Tax System Maharashtra ; वाहन खरेदी महागणार

July 2, 2025
Electric bus jalgaon

Electric Bus Jalgaon | जळगावमध्ये स्मार्ट ई-बस सेवा लवकरच सुरू होणार!

July 2, 2025
How to Earn Money from Home in 2025

घरबसल्या पैसे कसे कमवायचे? २०२५ मध्ये ऑनलाईन पैसे कमवण्याचे सर्वोत्तम मार्ग

July 1, 2025
Patanjali E-Bike 2025

पंतजलि ई-बाइक 2025: ₹7000 च्या आत भारतातील स्वस्त ई सायकल | Patanjali E-Bike Features

July 1, 2025
Diabetes Information in Marathi

डायबेटिस म्हणजे काय? कारणं, लक्षणं, आहार आणि घरगुती उपाय | Diabetes Information in Marathi

July 1, 2025
Horoscope Today – 1 जुलै 2025 राशी भविष्य मराठी

Horoscope Today: जुलै 1 पासून 6 राशींचे भाग्य उजळणार, काहींसाठी दिवस खडतर

July 1, 2025
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us