Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

तुम्ही SBI खातेधारक आहात? मग ही बातमी तुमच्यासाठी, जाणून घ्या अन्यथा होईल नुकसान

Editorial Team by Editorial Team
April 24, 2022
in राष्ट्रीय
0
भारतीय स्टेट बँकेत नोकरीची संधी, 606 जागांसाठी भरती
ADVERTISEMENT
Spread the love

नवी दिली : स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (SBI) च्या खातेधारकांना बँकेने सतर्कतेचा इशारा दिला आहे. आजकाल बनावट कॉलच्या माध्यमातून फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर, तुम्हाला अशा घटना टाळायच्या असतील तर +91-8294710946 आणि +91-7362951973 नंबरवरून येणारे कॉल्स उचलू नका अशी स्पष्ट सूचना बँकेने आपल्या ग्राहकांना दिली आहे

SBI ने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर ट्विट करून खातेधारकांना हा इशारा दिला आहे. फिशिंग स्कैम असलेल्या नंबर वरून फोन उचलू नका असे आवाहन बँकेने केले आहे. बँक केवळ कॉलवरच नव्हे तर एसएमएस, ईमेल इत्यादींवरील अशा लिंक्सपासून सावध राहण्यास सांगत आहे.

बँकेने म्हटले आहे की जर पिन, सीव्हीव्ही किंवा ओटीपी सारख्या वैयक्तिक गोष्टी तुमच्याकडून विचारल्या गेल्या तर अशा कोणत्याही लिंकला उत्तर देऊ नका कारण बँक तुमच्याकडून ही माहिती कधीच विचारत नाही, असे SBI ने म्हटले आहे. तसेच आपल्याला अशा कोणत्याही फिशिंग घटनेची तक्रार करायची असेल तर report.phising@sbi.co.in वर करण्यास सांगितले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

आता तर हद्दच झाली! अंगावर फुले चिकटवून उर्फी जावेदने ओलांडली बोल्डनेसची मर्यादा, पहा Video

Next Post

ठाकरे सरकारला आव्हान देणाऱ्या नवनीत राणांचे बाबा रामदेव यांच्याशी आहे खास नाते

Related Posts

पठ्ठ्याची कमालचं! ऑफिसमध्ये बॉसचा महिलेसोबत रोमान्स ; सगळी मर्यादाच ओलांडली,VIDEO व्हायरल

April 8, 2025
लोको पायलट नवऱ्याला बायकोची लाथा-बुक्क्यांनी क्रूरपणे मारहाण

April 3, 2025
१ एप्रिलपासून इनकम टॅक्स कर नियमात बदल : प्रत्येक करदात्याला माहित असले पाहिजेत अशा १० प्रमुख अपडेट्स

March 30, 2025
९ ते १२ वी च्या विदयार्थ्यांना पुस्तकं, नोटबुक उघडे ठेवून देता येणारं परीक्षा

February 23, 2024
One nation one election : एक राष्ट्र एक निवडणूक संदर्भात उच्चस्तरीय समितीची ५ वी बैठक संपन्न

February 2, 2024
संपूर्ण केंद्रीय अर्थसंकल्प 2024-25 चा सारांश वाचा!

February 1, 2024
Next Post
ठाकरे सरकारला आव्हान देणाऱ्या नवनीत राणांचे बाबा रामदेव यांच्याशी आहे खास नाते

ठाकरे सरकारला आव्हान देणाऱ्या नवनीत राणांचे बाबा रामदेव यांच्याशी आहे खास नाते

ताज्या बातम्या

सुदृढ आरोग्य हीच सर्वात मोठी संपत्ती – पो. नि. कावेरी कमलाकर

June 21, 2025

श्री संत मुक्ताबाई राम पालखी सोहळ्यात कापडी पिशव्यांचे वाटप

June 15, 2025

अनुभूती विद्यानिकेतन’ मधून दिशा दर्शक पिढी घडेल – अनिल जैन 

June 15, 2025

जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड स्पर्धा २०२५

June 15, 2025
क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारक धरणगावात साकारत आहे इतिहास; मुख्यमंत्री फडणवीस २० जूनला करणार उद्घाटन

एसबीआयच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

June 14, 2025
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us