BEL Recruitment 2022: भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL) मध्ये नोकरीची चांगली संधी आहे. BEL ने बेंगळुरू कॉम्प्लेक्ससाठी कायमस्वरूपी 91 अभियांत्रिकी सहाय्यक प्रशिक्षणार्थी (EAT) आणि तंत्रज्ञ पदांसाठी अर्ज मागवले आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 20 एप्रिल 2022 आहे. इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाइट bel-india.in द्वारे अर्ज करू शकतात.
पदांचा तपशील
पद: अभियांत्रिकी सहाय्यक प्रशिक्षणार्थी (EAT)
इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन: 17 पदे
वेतनमान: 24500 – 90000/
मेकॅनिकल: 33 पदे
इलेक्ट्रिकल: 16 पदे
पद: तंत्रज्ञ ‘सी’
इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक: 06 पदे
वेतनमान: 21500 – 82000/
फिटर: 11 पदे
इलेक्ट्रिकल : ०४ पदे
मिलर: 02 पदे
इलेक्ट्रो प्लेटर: ०२ पदे
पात्रता निकष
अभियांत्रिकी सहाय्यक प्रशिक्षणार्थी: उमेदवाराने मान्यताप्राप्त संस्थेतून संबंधित अभियांत्रिकी शाखेत 3 वर्षांचा डिप्लोमा केलेला असावा.
वय श्रेणी
या पदांसाठी वयोमर्यादा 28 वर्षे आहे. तंत्रज्ञ पदांसाठी उमेदवाराने SSLC + ITI + एक वर्षाची शिकाऊ उमेदवारी किंवा SSLC + 3 वर्षाचा राष्ट्रीय शिकाऊ प्रमाणपत्र अभ्यासक्रम केलेला असणे आवश्यक आहे.
अर्ज फी: ऑनलाईन मोड म्हणजेच SBI कलेक्टद्वारे अर्ज फी भरा.
सामान्य/ओबीसी/ईडब्ल्यूएस श्रेणीसाठी: 250/-
SC/ST/PWD/ माजी सैनिक उमेदवारांसाठी: कोणतेही शुल्क नाही
हे पण वाचा :
जळगावात पुन्हा खून, प्रौढाची दगडाने ठेचून हत्या
धक्कादायक ! ३ वर्षाच्या लेकीसह आईची धावत्या रेल्वेतून उडी घेऊन आत्महत्या
Video ! उर्फी जावेदने घातला असा ड्रेस कि करावा लागला अश्लील कमेंट्सचा सामना
गुणरत्न सदावर्तेंवर दाखल गुन्ह्याच्या एफआयआरमधून धक्कादायक खुलासा
अर्ज कसा करावा: इच्छुक उमेदवार BEL च्या अधिकृत वेबसाइट bel-india.in वर ऑनलाइन अर्ज करू शकतात. उमेदवारांची लेखी चाचणी आणि मुलाखतीमधील कामगिरीच्या आधारावर निवड केली जाईल. अर्ज करण्यापूर्वी, उमेदवार शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा अधिसूचनेद्वारे तपासू शकतात.
BEL नॉन एक्झिक्युटिव्ह पोस्ट भर्ती 2022: महत्त्वाच्या तारखा
ऑनलाइन अर्ज सादर करण्याची सुरुवातीची तारीख: 06 एप्रिल 2022
ऑनलाइन अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख: 20 एप्रिल 2022