Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगावात काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये धुसफूस? काँग्रेस आमदारासमोरच काँग्रेसचा माजी नगरसेवक राष्ट्रवादीत

Editorial Team by Editorial Team
April 2, 2022
in जळगाव, राजकारण
0
भुसावळात उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आज 22 नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश?
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव : जळगाव जिल्ह्यात काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये धुसफूस पाहायला मिळत आहे. नुकतेच राष्ट्रवादीचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड जळगाव दौर्‍यावर होते. त्यांच्या उपस्थिती मध्ये रावेर येथे कार्यक्रम पार पडला  या कार्यक्रमाला रावेरचे काँग्रेस आमदार शिरीष चौधरीही उपस्थित होते.

यादरम्यान, काँग्रेस आमदाराच्या समोरच काँग्रेसच्या माजी नगरसेवक आणि विधानसभा क्षेत्र प्रमुख यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. त्यानंतर काँग्रेस आमदारांनी कार्यक्रमातून काढता पाय घेतला.

जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीतच हा पक्षप्रवेश सोहळा झाला.

आपल्याच पक्षातील माजी नगरसेवक-कार्यकर्त्यांनी सोडचिठ्ठी दिल्याचं पाहून काँग्रेस आमदार शिरीष चौधरी स्टेजवरुनच गायब झाले. काँग्रेस कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या आमदाराच्या समोरच राष्ट्रवादीचे ‘घड्याळ’ हाती बांधल्याने जळगाव जिल्ह्यात मोठी चर्चा रंगली आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

भुसावळात तीन कंटेनरमधून तब्बल सव्वा दोन कोटीचा गुटखा जप्त

Next Post

‘कच्चा बादाम’ गाण्यावर माधुरी दीक्षित आणि रितेश देशमुखचा डान्स झाला फेमस ; ९ लाखाच्यावर लाईक, तुम्ही एकदा पहाच…

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्री तथा राष्ट्रीय प्रवक्तापदी सूरजसिंह ठाकूर यांची निवड

July 13, 2026
Next Post
‘कच्चा बादाम’ गाण्यावर माधुरी दीक्षित आणि रितेश देशमुखचा डान्स झाला फेमस ; ९ लाखाच्यावर लाईक, तुम्ही एकदा पहाच…

‘कच्चा बादाम’ गाण्यावर माधुरी दीक्षित आणि रितेश देशमुखचा डान्स झाला फेमस ; ९ लाखाच्यावर लाईक, तुम्ही एकदा पहाच...

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us