Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक, एक ठार, एक जखमी

Editorial Team by Editorial Team
March 22, 2022
in जळगाव
0
अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक, एक ठार, एक जखमी
ADVERTISEMENT
Spread the love

मुक्ताईनगर : अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक देऊन झालेल्या अपघातात मुक्ताईनगर नगरपंचायतमधील कर्मचारी ठार झाला तर सोबतचा जखमी झाल्याची घटना राष्ट्रीय महामार्ग क्र.6 वरील खडसे पंपासमोर आज मध्यरात्री घडली. रत्नदिप कोचुरे असे मयतचे नाव आहे, तर संजय सोनार असे जखमी झाल्याचे नाव आहे.

याबाबत असे की, मुक्ताईनगर तालुक्यातील पिंप्री आकराऊत येथे जत्रा भरलेली असून या यात्रेत जवळपासच्या सर्व गावातून यात्रेकरूंची गर्दी होत असते. अशाच प्रकारे यात्रा पाहण्याच्या ओढीने मुक्ताईनगर नगर पंचायतीत कर्मचारी असलेले रत्नदिप कोचुरे व संजय सोनार हे यात्रा पाहून दि 22 मार्च च्या मध्यरात्री 1 ते 1: 30 वाजेच्या सुमारास मुक्ताईनगर कडे परतत असतांना रक्षा खडसे यांच्या पंपासमोर एका अज्ञात वाहने त्याच्या दुचाकी वाहनास धकड दिल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून यात रत्नदीप कोचुरे हे जागीच ठार झाले तर संजय सोनार यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांना जळगाव येथे खासगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे.याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सूरु होती.

दरम्यान , मुक्ताईनगर नगरपंचायत मधील एक हसत मुख , व मनमिळावू असलेला कर्मचारी रत्नदीप कोचुरे यांच्या मृत्यूची वार्ता वाऱ्यासारखी पसरताच सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी व पाच वर्षाचा मुलगा आहे व ते जळगाव येथील प्रॉपर रहिवासी आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

आगामी पालिका निवडणुकांसाठी शिवसेनेने या १९ खासदारांकडे सोपवली जबाबदारी

Next Post

भारताच्या ECGC कॉर्पोरेशनमध्ये नोकरीची सुवर्णसंधी…53600 पगार मिळाले

Related Posts

भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षाचे नाव निश्चित? ‘या’ नावाला संघाची मान्यता, घोषणा लवकरच!

भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षाचे नाव निश्चित? ‘या’ नावाला संघाची मान्यता, घोषणा लवकरच!

June 30, 2025

जुलै 2025 पासून बदलणारे नवे आर्थिक नियम – सर्वसामान्यांच्या खिशावर परिणाम, जाणून घ्या!

June 30, 2025
मुक्याप्राण्यांसाठी मानवाने अहिंसेतून स्वराज्य घडवावे – विनोद बोधनकर

मुक्याप्राण्यांसाठी मानवाने अहिंसेतून स्वराज्य घडवावे – विनोद बोधनकर

June 30, 2025
सावदा येथे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाची बैठक संपन्न

सावदा येथे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाची बैठक संपन्न

June 29, 2025
सुदृढ आरोग्य हीच सर्वात मोठी संपत्ती – पो. नि. कावेरी कमलाकर

सुदृढ आरोग्य हीच सर्वात मोठी संपत्ती – पो. नि. कावेरी कमलाकर

June 21, 2025

श्री संत मुक्ताबाई राम पालखी सोहळ्यात कापडी पिशव्यांचे वाटप

June 15, 2025
Next Post
12 वी, ITI उत्तीर्णांसाठी मोठी संधी….SAMEER मुंबई येथे भरती

भारताच्या ECGC कॉर्पोरेशनमध्ये नोकरीची सुवर्णसंधी...53600 पगार मिळाले

ताज्या बातम्या

Diabetes Information in Marathi

डायबेटिस म्हणजे काय? कारणं, लक्षणं, आहार आणि घरगुती उपाय | Diabetes Information in Marathi

July 1, 2025
Horoscope Today – 1 जुलै 2025 राशी भविष्य मराठी

Horoscope Today: जुलै 1 पासून 6 राशींचे भाग्य उजळणार, काहींसाठी दिवस खडतर

July 1, 2025
एसटी MSRTC तिकिट आरक्षण करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी: १५% सूट आजपासून लागू

एसटी MSRTC तिकिट आरक्षण करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी: १५% सूट आजपासून लागू

July 1, 2025
“Railway Reservation Chart Timing Update: वेटिंग लिस्ट कन्फर्मेशन आता 8 तास आधी!”

“Railway Reservation Chart Timing Update: वेटिंग लिस्ट कन्फर्मेशन आता 8 तास आधी!”

July 1, 2025
त्याच्या डोक्यातील संशयाचे भूत काही जाता जात नव्हते ,अखेर पत्नी गाढ झोपेत असतांना पतीने केला भयानक शेवट!

Thrissur Crime: प्रेमसंबंध, ब्लॅकमेल आणि दोन निष्पाप जीवांचा क्रूर अंत

July 1, 2025
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा Political Twist!

महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा Political Twist!

July 1, 2025
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us