Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

‘मैने प्यार किया’ या सुपरहिट चित्रपटातील ५३ वर्षीय अभिनेत्री भाग्यश्रीचा नवा लूक आला समोर ; चाहतेही झाले अवाक…

najarkaid by najarkaid
March 10, 2022
in मनोरंजन
0
‘मैने प्यार किया’ या सुपरहिट चित्रपटातील ५३ वर्षीय अभिनेत्री भाग्यश्रीचा नवा लूक आला समोर ; चाहतेही झाले अवाक…
ADVERTISEMENT

Spread the love

‘मैने प्यार किया’ या सुपरहिट चित्रपटातील ५३ वर्षीय अभिनेत्री भाग्यश्रीचा नवा लूक आला समोर आला असून सोशल मीडियावर भाग्यश्रीचे झळकलेले फोटो पाहिल्यावर चाहतेही झाले अवाक झाले असून या वयातही भाग्यश्रीने स्वतःला फिट ठेवल्याचे दिसून येतं आहे.

बॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री भाग्यश्री तिच्या सुपरहिट फिल्म ‘मैंने प्यार किया’साठी ओळखली जाते. ज्यामध्ये ती अभिनेता सलमान खान सोबत रोमान्स करताना दिसली होती. या चित्रपटातील भूमिकेला प्रेक्षकांनी खूप पसंती दिली होती.

अभिनेत्री भाग्यश्री येत्या काही दिवसांत अनेक चित्रपटांमध्ये दिसणार आहे. मात्र या दरम्यान अभिनेत्री भाग्यश्री एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आली असून भाग्यश्रीचे काही फोटो समोर आले आहेत.जे सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. या छायाचित्रांमध्ये अभिनेत्री भाग्यश्री स्विमिंग पूलमध्ये एन्जॉय करतांना दिसत असून ती मोकळेपणाने या क्षणाचा आनंद लुटताना दिसत आहे.

अभिनेत्री भाग्यश्रीची ही स्टाईल तिच्या चाहत्यांना खूप आवडली आहे. भाग्यश्रीच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर ती येत्या काही दिवसांत प्रभाससोबत राधे श्याम या चित्रपटात दिसणार आहे. त्याचा हा चित्रपट 11 मार्च रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात प्रभास भाग्यश्रीशिवाय पूजा हेगडे मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात भाग्यश्री अभिनेता प्रभासच्या ऑनस्क्रीन आईची भूमिका साकारणार आहे.

Spread the love
Tags: #भाग्यश्री#मैने प्यार किया
ADVERTISEMENT
Previous Post

लग्न केल्यावर मिळू शकतो अडीच लाखांचा फायदा, फक्त एक अट पूर्ण करावी लागेल!

Next Post

पवार साहेबचं दाऊदचा माणूस असू शकतात ; निलेश रानेंचं खळबळजनक ट्विट

Related Posts

सानिया मिर्झापासून घटस्फोटाच्या बातम्यांदरम्यान शोएब मलिकने केले लग्न, फोटो आले समोर

शोएब मलिकच्या अफेअर्समुळे त्रस्त होती सानिया मिर्झा, म्हणाली…

January 20, 2024
सानिया मिर्झापासून घटस्फोटाच्या बातम्यांदरम्यान शोएब मलिकने केले लग्न, फोटो आले समोर

सानिया मिर्झापासून घटस्फोटाच्या बातम्यांदरम्यान शोएब मलिकने केले लग्न, फोटो आले समोर

January 20, 2024
मुलीच्या लग्नात पहिल्या पत्नीसमोर ढसाढसा रडला आमिर खान

January 19, 2024
अभिषेक-ऐश्वर्या घेणार घटस्फोट ? सासरचं घरही सोडलं!

December 16, 2023
कांतारा चॅप्टर १ च्या टीझरचा धुमाकूळ ; काहिचं तासात १२ मिलियन्स पेक्षा जास्त व्ह्यूज ; व्हीडीओ पहा

November 29, 2023
जाणून घ्या आजचे भविष्य ..!

जाणून घ्या आजचे भविष्य ..!

November 21, 2023
Next Post
पवार साहेबचं दाऊदचा माणूस असू शकतात ; निलेश रानेंचं खळबळजनक ट्विट

पवार साहेबचं दाऊदचा माणूस असू शकतात ; निलेश रानेंचं खळबळजनक ट्विट

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us