Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पाचोरा राष्ट्रवादी ला पुन्हा जोराचा धक्का

najarkaid live by najarkaid live
October 1, 2019
in राजकारण
0
पाचोरा राष्ट्रवादी ला पुन्हा जोराचा धक्का
ADVERTISEMENT
Spread the love

माज़ी पंचायत समिती सभापती प्रल्हाद पाटील व माजी नगरसेवक संतोष पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश !

पाचोरा- येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची पडझड रोजच सुरु असतांना आज राष्ट्रवादी पक्षाला पुन्हा मोठे खिंडार पडले. राष्ट्रवादी पक्षाचे माजी पंचायत समिती सभापती माजी शेतकी सहकारी चेअरमन, राष्ट्रवादी कार्यकारी अध्यक्ष प्रल्हाद भाऊसाहेब पाटील तसेच पाचोरा न.पा.चे राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक संतोष पांडुरंग पाटील या दोन दिग्गज नेत्यांनी आज राष्ट्रवादीला पक्षाला रामराम ठोकत आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेकडो समर्थकांसह आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या हस्ते शिवसेना पक्षात शिवसेना कार्यालयात जाहीर प्रवेश केला.

हा प्रवेश पाचोरा राष्ट्रवादीला मोठा धक्का मानला जात आहे. यावेळी प्रल्हाद सदाशिव पाटील (प.स.माजी सभापती,मा.चेअरमन शेतकरी सहकारी संघ, राष्ट्रवादी कार्यकारी अध्यक्ष), भीमराव त्र्यंबक पाटील (माजी सरपंच अंतुर्ली भाजपा कार्यकर्ते), सुरेश रामदास पाटील सामनेर, प्रकाश संतोष पाटील सामनेर, राजेंद्र धनराज पाटील (अंतुर्ली भाजपा), अमोल संभाजी पाटील (अंतुर्ली भाजपा), यशवंत त्र्यंबक पाटील (अंतुर्ली भाजपा),धनराज भिका पाटील (अंतुर्ली भाजपा),सुधीर प्रल्हाद पाटील (अंतुर्ली भाजपा), दिलीप वीरभान पाटील (भाजपा), सुभाष पाटील (अंतुर्ली युवक अध्यक्ष राष्ट्रवादी), बालू धनराज पाटील (ओझर राष्ट्रवादी),प्रदीप धोंडू पाटील (ओझर राष्ट्रवादी),साहेबराव संतोष पाटील (ओझर राष्ट्रवादी),सतिष बारसू पाथरवट (ओझर राष्ट्रवादी), आदीं राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

महायुतीवर शिक्कामोर्तब

Next Post

मू.जे. महाविद्यालयात जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात संपन्न

Related Posts

भाजपा सदस्य नोंदणी अभियानाला नागपूर येथे प्रारंभ

भाजपा सदस्य नोंदणी अभियानाला नागपूर येथे प्रारंभ

December 23, 2024
महाराष्ट्रात देवेंद्र पर्व सुरु! फडणवीसांनी मुख्यमंत्रिपदाची घेतली शपथ

महाराष्ट्रात देवेंद्र पर्व सुरु! फडणवीसांनी मुख्यमंत्रिपदाची घेतली शपथ

December 5, 2024
देवेंद्र फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब, गिरीष महाजणांनी केलं अभिनंदन

देवेंद्र फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब, गिरीष महाजणांनी केलं अभिनंदन

December 4, 2024
आझाद मैदानावर शिवसेनेकडून कोण-कोण शपथ घेणार? संभाव्य यादी वाचा

आझाद मैदानावर शिवसेनेकडून कोण-कोण शपथ घेणार? संभाव्य यादी वाचा

December 4, 2024
महायुतीचे उमेदवार किशोर आप्पा पाटील यांच्या उपस्थितीत आज झंझावाती प्रचार

ब्रेकिंग ; आ. किशोरअप्पा पाटील यांना राज्य मंत्रिपद मिळण्याची शक्यता!

December 4, 2024
अकोल्यातून प्रकाश आंबेडकरांविरोधात काँग्रेसने दिला उमेदवार

अकोल्यातून प्रकाश आंबेडकरांविरोधात काँग्रेसने दिला उमेदवार

April 2, 2024
Next Post
मू.जे. महाविद्यालयात जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात संपन्न

मू.जे. महाविद्यालयात जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात संपन्न

ताज्या बातम्या

भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षाचे नाव निश्चित? ‘या’ नावाला संघाची मान्यता, घोषणा लवकरच!

भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षाचे नाव निश्चित? ‘या’ नावाला संघाची मान्यता, घोषणा लवकरच!

June 30, 2025
कोब्रा हातात उचलणाऱ्या व्यक्तीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल!

कोब्रा हातात उचलणाऱ्या व्यक्तीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल!

June 30, 2025

जुलै 2025 पासून बदलणारे नवे आर्थिक नियम – सर्वसामान्यांच्या खिशावर परिणाम, जाणून घ्या!

June 30, 2025
मुक्याप्राण्यांसाठी मानवाने अहिंसेतून स्वराज्य घडवावे – विनोद बोधनकर

मुक्याप्राण्यांसाठी मानवाने अहिंसेतून स्वराज्य घडवावे – विनोद बोधनकर

June 30, 2025

चॉकलेटसाठी पैसे मागणाऱ्या चिमुकलीचा दुर्दैवी अंत; जन्मदात्याच ठरला खुनी

June 30, 2025
“ईसवी सन ०००१ पूर्वीचं जग – इतिहासाच्या पलीकडचं सत्य!”

“ईसवी सन ०००१ पूर्वीचं जग – इतिहासाच्या पलीकडचं सत्य!”

June 29, 2025
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us