पाचोरा – पाचोरा भडगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार किशोर पाटील यांचे नेतृत्व कर्तुत्व हीन दृषमम्टिहीन घाणेरडे आहे असे प्रतिपादन भाजप युवा नेते अमोल शिंदे यांनी पाचोरा येथील महाल पुरे मंगल कार्यालयामध्ये भारतीय जनता पार्टी तर्फे आयोजित करण्यात आलेल्या शक्ती केंद्रप्रमुख भूत प्रमुख मेळाव्यात केले पुढे ते म्हणाले की आमदार मतदारसंघात राहत नसून त्यांचं वास्तव्य नाशिक या ठिकाणी आहे चार वर्ष दहा महिने यांनी मतदारसंघांमध्ये न राहणाऱ्या आमदार किशोर पाटील आता दोन महिन्याच्या कालावधीमध्ये मतदार संघात विकासाच्या कामाच्या गोष्टी करत आहे पाचोरा येथील हिवरा नदीवर मी पुलाचे बांधकाम करीन भडगाव तालुक्यात एमायडिसी आणली बहुळा धरणाला माजी मंत्री कैलास वासी केम पाटील यांचं नाव दिलं आमदार किशोर पाटील हे त्यांना आत्ताच का सुचलं या माझ्या प्रश्नाचे उत्तर त्यांनी द्यावे केवळ बहुजनांच्या मतासाठी त्यांनी हे थोतांड मांडलेला आहे आमदार किशोर पाटील यांनी पाच वर्षात पाचोरा भडगाव मतदारसंघात कोणताही विकास केलेला नाही तर मतदार संघ भकास करण्याचे काम त्यांनी केलेला आहे.
गेल्या पाच वर्षांमध्ये आमदार आमदारांनी कोणत्याही प्रकारची उद्योग उभारणी केली नाही मतदार संघाच्या तरुणांच्या हाताला हाताला काम आणि पोटाला भाकरी मिळाली नाही विकासाच्या गप्पा मारणारे आमदारांनी एवढे वर्ष आपण झोपले होते का असा प्रश्न भाजप युवा नेते अमोल शिंदे यांनी आमदारांना केला गेल्यावर्षी पाचोरा शहर व परिसरात दुष्काळजन्य परिस्थिती असताना पाण्याची मोठ्या प्रमाणात ती त्यांच्या होती पाचोरा शहरात बावन्न दिवसानंतर पाणीपुरवठा करणारे आमदार किशोर पाटील आहे पाणीटंचाईच्या काळात मी स्वतः अमोल शिंदे शहरात आणि परिसरात स्वखर्चाने पाण्याचे 15 टँकर लावून प्रत्येक वार्डात मी मोफत पाणी पुरवठा करण्याचा प्रयत्न केलेला आहे सध्या मोठ्या प्रमाणात ती पाऊस झालेला आहे तालुक्यातील परिसरातील धरणांमध्ये मोठ्याप्रमाणात जलसाठा उपलब्ध आहे तरीसुद्धा आमदार किशोर पाटील यांच्या नेतृत्वाकडून पाचोरा शहराला आज सुद्धा आठ ते दहा दिवसाला पाणीपुरवठा केला जात आहे म्हणून आमदार किशोर पाटील यांचे नेतृत्व कर्तुत्व दृष्टिहीन घाणेरडे आहे पाचोरा नगरपालिकेत माजी आमदार आणि आमदार किशोर पाटील यांची साठ 40 ची भागीदारी आहे हे हे दोघेही ही रात्री एकाच ताटात जेवण करतात आणि मतदारसंघाची दिशाभूल करतात अशी घणाघाती टीका अमोल शिंदे यांनी केली व्यासपीठावर भाजप जिल्हा सरचिटणीस सदाशिव पाटील जिल्हा परिषद सदस्य मधुकर काटे डीएम पाटील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सतीश शिंदे ते पाचोरा नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष पंडित शिंदे हे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक नरेंद्र पाटील पाचोरा पंचायत समितीचे सभापती बन्सीलाल पाटील पाचोरा तालुका भाजपचे अध्यक्ष सुभाष पाटील शहराध्यक्ष नंदू सोमवंशी नगरसेवक विष्णू अहिरे एडवोकेट योगेश पाटील माजी नगरसेवक दत्ता पाटील रफिक बागवान नितीन पाटील भाजपा जिल्हा उपाध्यक्ष डॉक्टर अस्मिता पाटील महिला आघाडी प्रमुख अर्चना पाटील उषाताई पाटील रेखा पाटील रफिक बागवान उस्मान सेठ सुधिर पुणेकर प्रदीप पाटील जळगाव जिल्हा व्यापारी आघाडीचे जिल्हाध्यक्ष कांतीलाल जैन नाना पाटील उपस्थित होते यावेळी पाचोरा पंचायत समितीचे सभापती बंशीलाल पाटील कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती सतीश शिंदे जि प सदस्य डी एम पाटील जि प सदस्य मधुकर काटे यांनीही मनोगत व्यक्त करून मेरा मेरा भूत सबसे मजबूत कार्यकर्त्यांनी मतदानाच्या दिवशी आपलं मतदान केंद्र सांभाळावं पाचोरा भडगाव विधानसभा मतदारसंघाची जागा भाजपाला सोडवावी आणि पक्ष ज्या उमेदवाराला तिकीट देईल या उमेदवाराच्या पाठीशी सर्वांनी उभे राहावे असे मत याप्रसंगी व्यक्त करण्यात आले याप्रसंगी पिंपळगाव हरेश्वर येथील अनेक कार्यकर्त्यांनी आंबे वडगाव येथील कार्यकर्त्यांनी शिवसेनेतून भारतीय भारतीय जनता पक्षामध्ये अनेकांनी प्रवेश केला भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचं पक्षात स्वागत केलं कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भाजप शहराध्यक्ष नंदू सोमवंशी आभार प्रदीप पाटील यांनी केले मेळावा यशस्वी करण्यासाठी भाजपाच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.