Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

चिंता वाढली ! 7 महिन्यांनंतर देशात आढळले ‘इतके’ बाधित रुग्ण

Editorial Team by Editorial Team
January 7, 2022
in राष्ट्रीय
0
दिलासादायक : कमी पाॅझिटीव्हीटी दरात राज्यात जळगाव जिल्हा दुसऱ्या क्रमांकावर
ADVERTISEMENT

Spread the love

नवी दिल्ली : भारतात गेल्या 24 तासात कोरोनाचे 1,17,100 नवीन रुग्ण आढळले आहेत. गुरुवारच्या तुलनेत २८.८% अधिक प्रकरणे आढळून आली आहेत. बुधवारी देशात कोरोनाचे 90 हजारांहून अधिक नवे रुग्ण आढळले आहेत. 7 महिन्यांनंतर, भारतात नवीन प्रकरणांची संख्या 1 लाख पार झाली आहे. यापूर्वी ६ जून रोजी प्रकरणे एक लाखाच्या पुढे गेली होती.

देशात आतापर्यंत कोरोनाचे ३,५२,२६,३८६ रुग्ण आढळले आहेत. देशातील 5 सर्वाधिक संक्रमित राज्यांबद्दल बोलायचे झाल्यास, महाराष्ट्रात 36265 प्रकरणे, पश्चिम बंगालमध्ये 15421 प्रकरणे, दिल्लीत 15097 प्रकरणे, तामिळनाडूमध्ये 6983 प्रकरणे, कर्नाटकमध्ये 5031 प्रकरणे आढळून आली आहेत. भारतातील एकूण प्रकरणांपैकी 67.29% नवीन प्रकरणे या 5 राज्यांमधून आली आहेत. तर एकूण प्रकरणांपैकी 30.97% प्रकरणे महाराष्ट्रात आढळून आली आहेत.

भारतात गेल्या 24 तासांत 302 जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 4.83 लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. गेल्या 24 तासांत केरळमध्ये 221 लोकांचा मृत्यू झाला असून, मृत्यूची सर्वाधिक संख्या आहे. याशिवाय बंगालमध्ये ९ जणांचा मृत्यू झाला आहे.

भारतातील पुनर्प्राप्तीचा दर 97.57% आहे. गेल्या 24 तासांत येथे 30,836 रुग्ण बरे झाले आहेत. देशात आतापर्यंत 3,43,71,845 लोक कोरोनामधून बरे झाले आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

इटलीहून अमृतसरला आलेल्या फ्लाइटमुळे उडाली खळबळ, चाचणीत आढळले १२५ प्रवासी पॉझिटिव्ह

Next Post

दगडफेमध्ये जखमी झालेल्या ‘त्या’ जखमी तरुणाचा अखेर मृत्यू

Related Posts

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

April 19, 2026
Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

April 18, 2026
“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

April 14, 2026
US-Iran Tension News  अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

US-Iran Tension News : अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

April 13, 2026
Next Post
दगडफेमध्ये जखमी झालेल्या ‘त्या’ जखमी तरुणाचा अखेर मृत्यू

दगडफेमध्ये जखमी झालेल्या 'त्या' जखमी तरुणाचा अखेर मृत्यू

ताज्या बातम्या

हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

May 7, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us