Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

LPG ग्राहकांना दिलासा देण्यासाठी सरकारचा नवीन प्लॅन? जाणून घ्या काय आहे

Editorial Team by Editorial Team
December 7, 2021
in राष्ट्रीय
0
महागाईचा झटका, कमर्शियल सिलेंडर दरात तब्बल ‘इतक्या’ रुपयांची वाढ
ADVERTISEMENT

Spread the love

नवी दिल्ली । केंद्र सरकार घरगुती LPG सिलेंडरचे वजन कमी करण्याच्या तयारीत आहे. 14.2 किलो वजनाच्या गॅस सिलेंडरची वाहतूक करताना महिलांना येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन सरकार त्याचे वजन कमी करण्यासह विविध पर्यायांवर विचार करत आहे. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी राज्यसभेतील प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान पुरवणी प्रश्नांना उत्तर देताना ही माहिती दिली. यापूर्वी एका सदस्याने सिलेंडर जड असल्याने महिलांना होणाऱ्या त्रासाचा उल्लेख केला होता.

महिलांना अडचणी येणार नाहीत
याला उत्तर देताना पुरी म्हणाले की,”महिला आणि मुलींनी जड सिलेंडर स्वत: उचलावे अशी आमची इच्छा नाही ज्यामुळे त्याचे वजन कमी करण्याचा विचार केला जात आहे.” ते पुढे म्हणाले की,”14.2 किलो वजन 5 किलोपर्यंत कमी करण्याचा मार्ग काढू… आम्ही त्यासाठी कटिबद्ध आहोत.”

सबसिडीबाबत सरकारची योजना जाणून घ्या
LPG च्या दरात सातत्याने वाढ होत आहे. मात्र, यादरम्यान ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी येत आहे. होय.. पुन्हा एकदा LPG गॅस सिलेंडरवर सबसिडी दिली जात आहे. या सबसिडीचे पैसे ग्राहकांच्या खात्यावर ट्रान्सफर करण्यात येत आहेत. माहितीनुसार, आता LPG गॅस ग्राहकांना 79.26 रुपये प्रति सिलेंडर सबसिडी म्हणून देण्यात येत आहे.

मात्र, काही ग्राहकांना 158.52 रुपये किंवा 237.78 सबसिडी मिळत आहे. अशा स्थितीत याबाबत संभ्रम कायम आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ग्राहकांच्या खात्यात सबसिडी दिली जात नसल्याची प्रकरणे समोर येत आहेत. मात्र, आता तक्रारी येणे बंद झाले आहे.

अशा प्रकारे तपासा
गॅस सबसिडीचे पैसे तपासण्याचे दोन मार्ग आहेत. पहिला रजिस्टर्ड मोबाइल नंबरद्वारे आणि दुसरा LPG आयडीद्वारे, जे तुमच्या गॅस पासबुकमध्ये लिहिलेले असते. चला तर मग त्यासाठीची प्रक्रिया काय आहे हे जाणून घेऊयात…

1. सर्वप्रथम तुम्ही http://mylpg.in/ वर जा आणि तेथे LPG Subsidy Online वर क्लिक करा. येथे तुम्हाला तीन LPG सिलेंडर कंपन्यांचे टॅब दिसतील. तुमचा सिलेंडर ज्या कंपनीचा आहे त्यावर क्लिक करा. समजा तुमच्याकडे इंडेन गॅसचा सिलेंडर असेल तर Indane वर क्लिक करा.

2. यानंतर, Complaint पर्याय निवडल्यानंतर, Next बटणावर क्लिक करा. त्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन इंटरफेस उघडेल, ज्यामध्ये तुमचे बँक डिटेल्स असतील. या डिटेल्सवरून सबसिडीचे पैसे तुमच्या खात्यात येत आहेत की नाही हे समजेल.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

सोने खरेदीची संधी! 1 वर्षातील सर्वात मोठी घसरण, त्वरित तपासा आजचा भाव

Next Post

कामावर आलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या खात्यात वाढीव पगार जमा

Related Posts

Iran-Israel War: अमेरिका-इराण युद्धात मोठा ट्विस्ट; डोनाल्ड ट्रम्प यांची हल्ले थांबवण्याची घोषणा,नेमकं काय घडतंय वाचा!

Iran-Israel War: अमेरिका-इराण युद्धात मोठा ट्विस्ट; डोनाल्ड ट्रम्प यांची हल्ले थांबवण्याची घोषणा,नेमकं काय घडतंय वाचा!

March 23, 2026
Adulterated Milk Deaths

Adulterated Milk Deaths : भेसळयुक्त दूध पिल्याने 16 जणांचा मृत्यू

March 23, 2026
Narendra Modi 8931 days JanSeva

Narendra Modi 8931 days JanSeva: मोदींच्या ऐतिहासिक कार्याचा गौरव; देवेंद्र फडणवीसांची खास पोस्ट

March 22, 2026
Air India flight Kochi: तांत्रिक बिघाडामुळे टेकऑफ थांबला, प्रवाशांना धक्का

Air India flight Kochi: तांत्रिक बिघाडामुळे टेकऑफ थांबला, प्रवाशांना धक्का

August 18, 2025
न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – "Viksit Bharat 2047" संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – “Viksit Bharat 2047” संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

August 18, 2025
Gold Price Today – सोन्याचे दर कमी का होत आहेत? या आठवड्यात मोठी घसरण, अजून भाव कमी होतील का ?

Gold Price Today – सोन्याचे दर कमी का होत आहेत? या आठवड्यात मोठी घसरण, अजून भाव कमी होतील का ?

August 17, 2025
Next Post
..तर कारवाई करावीच लागेल ; अनिल परबांचा संपावरील एसटी कर्मचाऱ्यांना इशारा

कामावर आलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या खात्यात वाढीव पगार जमा

ताज्या बातम्या

Railway Recruitment 2026 : रेल्वेत तब्बल ११,५५८ रिक्त पदांसाठी मेघाभरती,१२ पास लगेच करा अर्ज

Railway Recruitment 2026 : रेल्वेत तब्बल ११,५५८ रिक्त पदांसाठी मेघाभरती,१२ पास लगेच करा अर्ज

March 23, 2026
Iran-Israel War: अमेरिका-इराण युद्धात मोठा ट्विस्ट; डोनाल्ड ट्रम्प यांची हल्ले थांबवण्याची घोषणा,नेमकं काय घडतंय वाचा!

Iran-Israel War: अमेरिका-इराण युद्धात मोठा ट्विस्ट; डोनाल्ड ट्रम्प यांची हल्ले थांबवण्याची घोषणा,नेमकं काय घडतंय वाचा!

March 23, 2026
PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, "या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार"

PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, “या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार”

March 23, 2026
Gold and Silver Price News: अमेरिका-इराण युद्धामुळे सोनं-चांदी स्वस्त

Gold and Silver Price News: अमेरिका-इराण युद्धामुळे सोनं-चांदी स्वस्त

March 23, 2026
तु मागील जन्मातील अप्सरा आहेत... खरात आणखी एक काळा कारनामा उघड

तु मागील जन्मातील अप्सरा आहेस,” असे सांगून अशोक खरातने महिलेशी काय केले? ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल

March 23, 2026
तुझा चांगला काळ संपला आहे, आता तुला मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागेल.”, भोंदूबाबा खरातचा आणखी एक कारनामा उघडकीस

तुझा चांगला काळ संपला आहे, आता तुला मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागेल.”, भोंदूबाबा खरातचा आणखी एक कारनामा उघडकीस

March 23, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us