Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

खेर्डीतील तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

Editorial Team by Editorial Team
December 4, 2021
in जळगाव, क्राईम डायरी
0
वसंतवाडी येथील शेतमजूराने घेतला गळफास
ADVERTISEMENT

Spread the love

चाळीसगाव, प्रतिनिधी | तालुक्यातील खेर्डी खु. येथील ३८ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना काल दुपारी उघडकीस आली आहे. गोपीचंद भास्कर पाटील (वय-३८) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव असून याबाबत पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

खेर्डी खु. येथील गोपीचंद  पाटील यांनी शेतातील लिंबाच्या झाडाला दोरी बांधून त्याच्या सहाय्याने गळफास लावून आत्महत्या केल्याची थरारक घटना उघडकीला आली आहे. हि घटना ३ डिसेंबर रोजी दुपारी २ ते शनिवार, ४ डिसेंबर रोजी सकाळी ७ वाजताच्या सुमारास घडली असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. दरम्यान या घटनेने परिसरात सर्व स्तरातून हळहळ व्यक्त होत आहे. याप्रकरणी मेहूणबारे पोलिस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सपोनि पवन देसले यांच्या निर्देशानुसार पुढील तपास पोलीस नाईक प्रविण पाटील हे करीत आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

 ‘या’ दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यात येतील 4 हजार रुपये, हे कागदपत्र त्वरित अपडेट करा; अन्यथा..

Next Post

चिंताजनक: भारतातील प्रत्येक 3 पैकी 1 व्यक्ती घालत नाही मास्क, सर्वेक्षणात मोठा खुलासा

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us