Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

इंडियन मिलिटरी अकॅडमीमध्ये नोकरी मिळविण्याची संधी, असा करा अर्ज

Editorial Team by Editorial Team
November 24, 2021
in राष्ट्रीय, शैक्षणिक
0
12 वी, ITI उत्तीर्णांसाठी मोठी संधी….SAMEER मुंबई येथे भरती
ADVERTISEMENT
Spread the love

इंडियन मिलिटरी अकॅडमीमध्ये 188 पदांसाठी भरती प्रक्रिया निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. उमेदवारांना अर्ज 03 जानेवारीपर्यंत पाठवायचे आहेत.

पदांचा तपशील
कुक स्पेशल(12), ग्राउंड्समन, (46) कुक आयटी (03),GC ऑर्डली (33), MT ड्राइव्हर (सामान्य श्रेणी) (10), MTS (चौकीदार) (04), बूट मेकर/ रिपेयर (01), ग्रूम (07), निम्न श्रेणी लिपिक(03), बार्बर (02), मसालची (02), इक्विपमेंट रिपेयर (01),वेटर (11), सायकल रिपेयर (03), फातिगमन (21), MTS मेसेंजर (02), MTS (सफाईवाला) (26), लॅब अटेंडंट (01) जागेवर उमेदवारांची भरती करण्यात येणार आहे.

शैक्षणिक पात्रता:
इंडियन मिलिटरी अकॅडमीमध्ये अर्ज करणारे उमेदवार दहावी आणि बारावी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. उमेदवारांना या पदासाठीचे अर्ज 03 जानेवारीपर्यंत पाठवायचे आहेत. संपूर्ण माहिती भरलेला अर्ज आणि कागदपत्रे कमांडंट, इंडियन मिलिटरी अकॅडमी डेहराडून या पत्त्यावर पोस्टानं पाठवायचे आहेत.

इंडियन मिलिटरी अकॅडमीमध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी https://www.indianarmy.nic.in/ या वेबसाईटला भेट देऊन अधिक माहिती घ्यावी. या पदभरतीसाठी ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

वयोमर्यादा आणि शुल्क
या पदांवरील अप्रेंटिस करण्यासाठी उमेदवारांचं वय 18 ते 27 वर्षे असले पाहिजे. आरक्षित प्रवर्गासाठी वयोमर्यादेमध्ये सूट असेल.

परीक्षा शुल्क :

राखीव प्रवर्गातील उमेदवारांना अर्ज भरताना शुल्क द्यावं लागणार नाही तर खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना 50 रुपये शुल्क भरावं लागेल.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

डिसेंबर महिन्यात बँकांना 16 दिवसांच्या सुट्ट्या ; जाणून घ्या तारखा

Next Post

डीजेच्या आवाजामुळे 63 कोंबड्यांचा मृत्यू, मालकाची पोलिसात तक्रार

Related Posts

पठ्ठ्याची कमालचं! ऑफिसमध्ये बॉसचा महिलेसोबत रोमान्स ; सगळी मर्यादाच ओलांडली,VIDEO व्हायरल

पठ्ठ्याची कमालचं! ऑफिसमध्ये बॉसचा महिलेसोबत रोमान्स ; सगळी मर्यादाच ओलांडली,VIDEO व्हायरल

April 8, 2025
लोको पायलट नवऱ्याला बायकोची लाथा-बुक्क्यांनी क्रूरपणे मारहाण

लोको पायलट नवऱ्याला बायकोची लाथा-बुक्क्यांनी क्रूरपणे मारहाण

April 3, 2025
१२वीचा निकाल कधी लागणार? संभाव्य तारीख, निकाल online पाहण्यासाठी स्टेप्स जाणून घ्या

१२वीचा निकाल कधी लागणार? संभाव्य तारीख, निकाल online पाहण्यासाठी स्टेप्स जाणून घ्या

April 2, 2025
१ एप्रिलपासून इनकम टॅक्स कर नियमात बदल : प्रत्येक करदात्याला माहित असले पाहिजेत अशा १० प्रमुख अपडेट्स

१ एप्रिलपासून इनकम टॅक्स कर नियमात बदल : प्रत्येक करदात्याला माहित असले पाहिजेत अशा १० प्रमुख अपडेट्स

March 30, 2025
९ ते १२ वी च्या विदयार्थ्यांना पुस्तकं, नोटबुक उघडे ठेवून देता येणारं परीक्षा

९ ते १२ वी च्या विदयार्थ्यांना पुस्तकं, नोटबुक उघडे ठेवून देता येणारं परीक्षा

February 23, 2024
One nation one election : एक राष्ट्र एक निवडणूक संदर्भात उच्चस्तरीय समितीची ५ वी बैठक संपन्न

One nation one election : एक राष्ट्र एक निवडणूक संदर्भात उच्चस्तरीय समितीची ५ वी बैठक संपन्न

February 2, 2024
Next Post
डीजेच्या आवाजामुळे 63 कोंबड्यांचा मृत्यू, मालकाची पोलिसात तक्रार

डीजेच्या आवाजामुळे 63 कोंबड्यांचा मृत्यू, मालकाची पोलिसात तक्रार

ताज्या बातम्या

सुदृढ आरोग्य हीच सर्वात मोठी संपत्ती – पो. नि. कावेरी कमलाकर

सुदृढ आरोग्य हीच सर्वात मोठी संपत्ती – पो. नि. कावेरी कमलाकर

June 21, 2025

श्री संत मुक्ताबाई राम पालखी सोहळ्यात कापडी पिशव्यांचे वाटप

June 15, 2025

अनुभूती विद्यानिकेतन’ मधून दिशा दर्शक पिढी घडेल – अनिल जैन 

June 15, 2025

जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड स्पर्धा २०२५

June 15, 2025
क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारक धरणगावात साकारत आहे इतिहास; मुख्यमंत्री फडणवीस २० जूनला करणार उद्घाटन

क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारक धरणगावात साकारत आहे इतिहास; मुख्यमंत्री फडणवीस २० जूनला करणार उद्घाटन

June 15, 2025
एसबीआयच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

एसबीआयच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

June 14, 2025
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us