Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पाचोरा नगरपरिषद क्षेत्रातील दिवांग्य बांधवासाठी ५%  टक्के राखीव निधीचे नियोजन करणार – आ. किशोरआप्पा पाटील 

najarkaid by najarkaid
June 1, 2019
in जळगाव
0
पाचोरा नगरपरिषद क्षेत्रातील दिवांग्य बांधवासाठी ५%  टक्के राखीव निधीचे नियोजन करणार – आ. किशोरआप्पा पाटील 
ADVERTISEMENT

Spread the love

पाचोरा – शहरातील समस्त दिव्यांग सेना  बांधवानी दि. 1जून  रोजी सकाळी १०:०० वाजता आमदार किशोर आप्पा पाटील यांना आपल्या अडी अडीचणी – समस्या निवारण करण्यासाठी लेखी निवेदन देण्यात आले.  आ. किशोर आप्पा पाटील यांनी दिव्यांग  बांधवाच्या समस्या – अडचणी समजून घेतल्यात. गांभीर्याने दखल घेऊन. पाचोरा नगरपरिषद क्षेत्रातील दिव्यांग सेना  बांधवासाठी ५% राखीव निधी ठेवण्याबाबत दि. ०६.०९.२०१९ रोजी तातडीने बैठक घेऊन निर्णय घेण्यात येईल असे अभिवचन  दिले.  तसेच भविष्यात देखील आपल्या समस्या सोडविण्यासाठी मी सदैव आपल्या पाठीशी आहे. आपणास मदत करणे हे माझे कर्तव्य आहे. असे देखील बैठकीत नमूद केले. 
उपस्थित  सर्व दिव्यांग बांधवानी  आनंद व्यक्त केला. आमदार महोदयांचे आभार मानले. भविष्यातील यशोकामना व्यक्त केल्या. यावेळी गणेश पाटील, शरद पाटे, किशोर बारवकर, भर खंडेलवाल, पप्पू दादा राजपुत, राजेश पाटील व दिव्यांग सेनेचे कार्यकर्ते बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जामनेर महसूल विभागातील लोकप्रिय मंडळ अधिकारी सतीश इंगळे यांची बदली !

Next Post

वृत्त पत्रकार मंडळाच्या वतीने नवनिर्वाचित खा. उन्मेष पाटील यांचा सत्कार !

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us