Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

शिवसेना महिला आघाडी आयोजित “प्रथम ती” महिला संमेलन सोहळा !

najarkaid by najarkaid
September 20, 2019
in जळगाव
0
आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या हस्ते  मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील मंजूर केलेली रस्त्यांचे भूमिपूजन संपन्न..!
ADVERTISEMENT

Spread the love

jपाचोरा :- अन्यायाला वाचा फोडण्याची क्षमता स्त्रीत असल्यामुळे महिलांना समाजात आदराचे स्थान मिळवून देण्याची ताकद शिवसेनेत आहे. त्याअनुषंगाने युवानेते आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेला संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिसाद मिळत असून शिवसेनेचे कार्यसम्राट आ.किशोरआप्पा पाटील यांच्या उपस्थितीत पाचोरा-भडगाव मतदारसंघातील महिलांसाठी दिनांक – २१ सप्टेंबर २०१९ शनिवार वेळ – सकाळी ठिक ११ वाजता
ठिकाण- महालपुरे मंगल कार्यालय,पाचोरा  स्वतःचा आत्मविश्वास बळकटीसाठी, स्रियांनी प्रत्येक क्षेत्रात प्रगती करावी यासाठी “प्रथम ती” महिला संमेलन आयोजित करण्यात आलेले आहे. या संमेलनास डॉ.शुभा राऊळ (मुंबई म.न.पा.चे माजी महापौर), शितल म्हात्रे (मुंबई म.न.पा.नगरसेविका) यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभणार आहे. तरी, पाचोरा-भडगाव तालुक्यातील महिलांसाठी शनिवार दि.२१ सप्टेंबर २०१९ रोजी ‘प्रथम ती’ महिला संमेलन महालपुरे मंगल कार्यालय, पाचोरा येथे सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आले आहे. तरी पाचोरा-भडगाव तालुक्यातील व शहरातील संघटनेचे सर्व महिला पदाधिकारी व लोकप्रतिनिधी, महिला-भगिनींनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे विनम्र आवाहान शिवसेना महिला आघाडी पाचोरा व भडगाव यांच्या तर्फे करण्यात केले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

पहूर येथील वाघूर नदीला पूर  आल्याने  हिवरी-हिवरखेडयाचा संपर्क तुटला

Next Post

प्लास्टिक बंदीसाठी वरणगाव  नगराध्यक्ष , मुख्याधिकाऱ्यांचा पुढाकार

Related Posts

पत्रकार पाल्य व गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप; नाव नोंदणीचे आवाहन

June 17, 2026
भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
जळगाव विधान परिषद जागा शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला?

प्रताप पाटील यांचे तिकीट निश्चित : उमेदवारी अर्जही घेतले!

May 29, 2026
Next Post
प्लास्टिक बंदीसाठी वरणगाव  नगराध्यक्ष , मुख्याधिकाऱ्यांचा पुढाकार

प्लास्टिक बंदीसाठी वरणगाव  नगराध्यक्ष , मुख्याधिकाऱ्यांचा पुढाकार

ताज्या बातम्या

पत्रकार पाल्य व गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप; नाव नोंदणीचे आवाहन

पत्रकार पाल्य व गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप; नाव नोंदणीचे आवाहन

June 17, 2026
भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us