नेव्हल डॉकयार्ड विशाखापट्टणम येथे अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी) पदांच्या २७५ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ०५ डिसेंबर २०२१ आहे. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १४ डिसेंबर २०२१ आहे.
पदांचा तपशील
1 इलेक्ट्रिशियन 22
2 इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक 36
3 फिटर 35
4 इंस्ट्रूमेंट मेकॅनिक 15
5 मशीनिस्ट 12
6 पेंटर (जनरल) 10
7 R & AC मेकॅनिक 19
8 वेल्डर (G &E) 16
9 कारपेंटर 27
10 फाउंड्री मन 07
11 मेकॅनिक (डीझेल) 20
12 शीट मेटल वर्कर 34
13 पाईप फिटर 22
पात्रता: (i) 50% गुणांसह 10 वी उत्तीर्ण (ii) 65% गुणांसह संबंधित ट्रेड मध्ये ITI
वयाची अट: जन्म ०१ एप्रिल २००१ ते ०१ एप्रिल २००८ दरम्यान[SC/ST – जन्म ०१ एप्रिल १९९६ ते ०१ एप्रिल २००८ दरम्यान]
नोकरी ठिकाण: विशाखापट्टणम
अर्ज पोस्टाने पाठविण्याचा पत्ता: The Officer-in-Charge (for Apprenticeship), Naval Dockyard Apprentices School, VM Naval Base S.O., P.O., Visakhapatnam – 530 014, Andhra Pradesh