Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

विराज कावडिया यांची युवासेनेच्या राज्य सहसचिवपदी नियुक्ती

Editorial Team by Editorial Team
November 7, 2021
in जळगाव, राजकारण
0
विराज कावडिया यांची युवासेनेच्या राज्य सहसचिवपदी नियुक्ती
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव प्रतिनिधी | येथील सामाजिक कार्यकर्ते तथा युवाशक्ती फाऊंडेशनचे अध्यक्ष विराज कावडिया यांची युवासेनेच्या राज्य सहसचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

राज्याचे पर्यावरण मंत्री तथा युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या निर्देशानुसार ही नियुक्ती करण्यात आली असून वरूण सरदेसाई यांच्या हस्ते कावडिया यांना याचे नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले आहे.

विराज कावडिया यांनी गत महापालिका निवडणूक शिवसेनेतर्फे लढविली होती. यात त्यांना अपयश आले होते. तर अलीकडेच्या त्यांना स्वीकृत नगरसेवकपद जाहीर करण्यात आले असून तांत्रिक अडचणींमुळे याच्या अधिकृत घोषणेत अडसर निर्माण झाला आहे. या पार्श्‍वभूमिवर, कावडिया यांना युवासेनेत महत्वाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

सरकारचा मोठा निर्णय : मोफत रेशन योजना बंद, ‘हे’ आहे कारण?

Next Post

नेव्हल डॉकयार्ड मध्ये 275 जागांसाठी भरती, 10 वी-ITI उत्तीर्णांना सुवर्णसंधी

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

7 वी व 10 वी पास उमेदवारांना उत्तम संधी ; अंगणवाडी सेविका व मदतनीस भरती 2021

नेव्हल डॉकयार्ड मध्ये 275 जागांसाठी भरती, 10 वी-ITI उत्तीर्णांना सुवर्णसंधी

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us