Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जिल्हा बँक निवडणूक : महाविकास आघाडीचं जागावाटप ठरलं, पण…

Editorial Team by Editorial Team
November 7, 2021
in जळगाव, राजकारण
0
जिल्हा बँक निवडणूक : महाविकास आघाडीचं जागावाटप ठरलं, पण…
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव : जळगाव जिल्हा सहकारी बँक संचालक निवडणुकीत महाविकास आघाडीच्या जागा वाटपासाठी काल (शनिवारी) शासकीय विश्रामगृहात बैठक घेण्यात आली. यावेळी महाविकास आघाडीचे जागा वाटप निश्चित झाले आहे. राष्ट्रवादी 11, शिवसेना 7, काँग्रेस 3 अशा जागा लढणार आहेत. महिला राखीवमधून एका जागेची काँग्रेसची मागणी आहे. काँग्रेसच्या या मागणीवर चर्चेअंती निर्णय होणार असल्याची माहिती आहे.

जळगाव जिल्हा सहकारी बँक संचालक मंडळ निवडणूक बैठकीच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री गुलाबराव पाटील होते.  या बैठकीत शिवसेना तर्फे आमदार किशोर पाटील, माजी आमदार चंद्रकांत सोनवणे, राष्ट्रवादी तर्फे डॉ. सतीश पाटील, गुलाबराव देवकर, काँग्रेस तर्फे प्रदीप पवार, आमदार शिरीष चौधरी उपस्थित होते.

यावेळी जागा वाटपावर चर्चा करण्यात आली. चोपडा येथील जागा काँग्रेस पक्षाला देण्यात आल्याने सध्यातरी जागावाटपाचा हा तिढा सुटला आहे. जागा वाटपात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला 11 जागा देण्यात आल्या आहेत, शिवसेनेला 7 आणि काँग्रेसला 3 जागा देण्यात आल्या आहेत.

काँगेस पक्षाला तीन जागा देण्यात आल्या असल्या तरी आणखी एका जागेची काँग्रेसची मागणी आहे. महिला राखीवमधून त्यांनी धरणगाव येथील काँग्रेस नेते डी. जी. पाटील यांच्या पत्नीसाठी उमेदवारी मागितली आहे. मात्र त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही.

अमळनेर येथील तिलोतमा पाटील यांना उमेदवारी देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अडून आहे. त्यामुळे या जागेचा वाद कायम आहे. सध्या ही जागा शिवसेनेला देण्यात आली आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

केंद्रीय कर्मचाऱ्यांना पुन्हा मिळणार आनंदाची बातमी! दुसर्‍या भत्त्यावर विचारमंथन, नवीन अपडेट जाणून घ्या

Next Post

सरकारचा मोठा निर्णय : मोफत रेशन योजना बंद, ‘हे’ आहे कारण?

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

January 7, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

January 7, 2026
प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

January 7, 2026
दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
रेशन कार्डच्या नियमांमध्ये मोठा बदल ! जाणून घ्या अन्यथा रेशन मिळण्यात येईल अडचण

सरकारचा मोठा निर्णय : मोफत रेशन योजना बंद, 'हे' आहे कारण?

ताज्या बातम्या

मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

January 28, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

महायुतीचे दोनही माजी महापौर आघाडीवर

January 16, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

January 16, 2026
प्रभाग क्र. १२ च्या विकासाला गती हीच माझी हमी” – गायत्री इंद्रजित राणे

प्रभाग क्र. १२ च्या विकासाला गती हीच माझी हमी” – गायत्री इंद्रजित राणे

January 13, 2026
मुंबईची सुरक्षा आणि भाजपचा ‘झिरो टॉलरन्स’ पॅटर्न : भयमुक्त महानगराचा नवा अध्याय

मुंबईची सुरक्षा आणि भाजपचा ‘झिरो टॉलरन्स’ पॅटर्न : भयमुक्त महानगराचा नवा अध्याय

January 13, 2026
मुंबईचा ‘डिजिटल’ रणसंग्राम:’मार्व्हल’स्टाईल कॅम्पेनने भाजपची आघाडी;विरोधकांकडे मतदारांची फिरली पाठ?

मुंबईचा ‘डिजिटल’ रणसंग्राम:’मार्व्हल’स्टाईल कॅम्पेनने भाजपची आघाडी;विरोधकांकडे मतदारांची फिरली पाठ?

January 12, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us