Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आईने दिला सात बाळांना जन्म !

najarkaid by najarkaid
October 26, 2021
in Uncategorized
0
आईने दिला सात बाळांना जन्म !
ADVERTISEMENT

Spread the love

एका आईने सात बाळांना जन्म दिला असल्याची माहिती समोर आली असून या बातमीने अनेकांना नवल वाटत असून ही बातमी सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरली आहे. आईने एकाच वेळी सात बाळांना जन्म देण्याची घटना पहिलीच असावा यामुळे कुतूहलही वाटत आहे. सात बाळांना जन्म देण्याची बातमी अबोटाबाद मधील असून याबाबत तेथील आरोग्य विभागाने ट्विट करून माहिती दिली आहे.

सविस्तर असे की,खैबर पख्तूनख्वाच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार अबोटाबाद येथील एका आईने एका खासगी रुग्णालयात सेप्टअपलेटला जन्म दिला.याबाबत आरोग्य विभागाने ट्विट करून म्हटलं आहे की, एका आईने अबोटाबादमध्ये सात बाळांना जन्म दिला आहे. सातवे बाळ नवजात अतिदक्षता विभागात (NICU) मध्ये उपचारासाठी दाखल आहे.

A mother has given birth to 7 babies in Abbottabad, the seventh baby is in NICU. The mother is admit in hospital and being treated through the Sehat Card Plus Programme. KP Health Department extends all the well wishes to the family. pic.twitter.com/QKRHBmh0M4

— Health Department KP (@HealthKPGovt) October 16, 2021

तर आईला रुग्णालयात दाखल केले जाते आणि सेहत कार्ड प्लस प्रोग्रामद्वारे उपचार केले जाते. दुसरीकडे, खैबर पख्तूनख्वाचे आरोग्य मंत्री तैमूर खान झगरा यांनीही मुलांचा एक फोटो ट्वीट केला आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

पश्चिम रेल्वे मुंबई येथे मोठी पदभरती ; त्वरित अर्ज करा

Next Post

SBI खातेधारकांसाठी महत्त्वाची बातमी ; ATM मधून पैसे काढण्याच्या नियमात झाला ‘हा’ बदल

Related Posts

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

September 7, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

April 17, 2026
Next Post
‘ही’ बँक 1 ऑक्टोबरपासून एटीएम सेवा बंद करणार

SBI खातेधारकांसाठी महत्त्वाची बातमी ; ATM मधून पैसे काढण्याच्या नियमात झाला 'हा' बदल

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us