पाचोरा -(किशोर रायसकडा) आगामी विधानसभेच्या निवडणुकीत पाचोरा भडगाव मतदार संघात शिवसेनेचा भगवा फडकणारच त्यासाठी शिवसैनिकांनी सर्व पदाधिकाऱ्यांनी निवडणूक प्रचाराच्या कामाला प्रचाराला लागावे असे कार्यसम्राट आमदार किशोर किशोर आप्पा पाटील यांनी आज पाचोरा येथे मालपुरे मंगल कार्यालयात आयोजित केलेल्या पाचोरा भडगाव तालुक्यातील शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ता मेळाव्याप्रसंगी उपस्थित पदाधिकारी कार्यकर्त्यांना आवाहन केले.
बोलतांना पुढे ते म्हणाले की 2014 ते 2019 या पाच वर्षाच्या काळात मी पाचोरा भडगाव मतदार संघात सुमारे 760 कोटी रुपयांची काम आली असून अनेक कोटींची कामं अजून प्रस्तावित आहेत पाचोरा मतदार संघात अनेक विकासाची कामे पूर्ण केले असून मी केलेल्या विकास कामांचा हिशोब मतदारांना देत आहो त्यामुळे पुन्हा एकदा विकास कामांच्या जोरावर मी प्रचंड माता देखणी निवडून येईल अशी मला खात्री आहे म्हणून सर्व पाचोरा भडगाव मतदारसंघातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी मी केलेल्या विकास कामांची माहिती मतदार संघाच्या प्रत्येक मतदारांपर्यंत पोहोचवण्याचं काम आपण करावं व भविष्यात सुद्धा प्रस्तावित काम पूर्ण करण्याची आम्ही यांना द्यावी अशा प्रकारचे आव्हान या मेळाव्याप्रसंगी कार्यसम्राट आमदार किशोर आप्पा पाटील यांनी केले याप्रसंगी त्यांनी माजी आमदार दिलीप वाघ संभाव्य उमेदवार अमोल शिंदे यांच्यावर टीका केली विरोधकांना माझ्या विकास कामाची धडकी भरल्यामुळे माझ्यावर ती टीका करीत आहेत मी कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना नम्रपणे सांगशील नम्रपणे सांगतो की शिवसेनेच्या कोणत्याही पदाधिकाऱ्यांनी विरोधकांवर टीका न करता मी पाच वर्षात केलेल्या विकास कामांची माहिती प्रत्येक गावागावात घराघरात प्रत्येक मतदाराला पर्यंत पोहोचवल्या माझा विजय हमखास होईल यात तिळमात्र शंका नाही याप्रसंगी पाचोरा नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष शरद पाटे एडवोकेट अभय पाटील जि प सदस्य रावसाहेब पाटील भडगाव पंचायत समितीचे माजी सभापती विकास पाटील जिप उपाध्यक्ष प्रकाश सोमवंशी जिल्हा शिवसेना प्रमुख गणेश परदेशी जिल्हा हा संपर्क प्रमुख सुनील पाटील यांनी मार्गदर्शन केले व्यासपीठावर पाचोरा नगरपालिकेचे नगराध्यक्ष संजय गोहिल एडवोकेट दिनकर देवरे जि प सदस्य पदमसिंह पाटील दीपक सिंग राजपूत उद्धव मराठे जिल्हा शिवसेना उपप्रमुख प्राध्यापक गणेश पाटील प्राध्यापक चंद्रकांत धनवडे आशीर्वाद इन्फो चे संचालक मुकुंद बिल्डीकर डॉक्टर भरत पाटील पाचोरा शहर शिवसेनाप्रमुख बंडू चौधरी भडगाव शहर शिवसेनाप्रमुख मनोहर चौधरी किशोर बारावकर पप्पू राजपूत नगरसेवक गंगाराम पाटील पाचोरा भडगाव तालुक्यातील सर्व शिवसेनेचे पदाधिकारी महिला आघाडी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक एडवोकेट दिनकर देवरे सूत्रसंचालन नाना वाघ आभार प्राध्यापक गणेश पाटील यांनी केले.